महाईन्यूज

महाईन्यूज लढाई सत्याची…लोकशाहीच्या हक्काची..!

मराठे सामाजिक मागास नाहीत, त्यांना दलितांसारखी अस्पृश्यतेची वागणूक मिळालेली नाही, ओबीसीतून मराठा आरक्षण अशक्य!-   चंद्रक...
31/08/2025

मराठे सामाजिक मागास नाहीत, त्यांना दलितांसारखी अस्पृश्यतेची वागणूक मिळालेली नाही, ओबीसीतून मराठा आरक्षण अशक्य!
- चंद्रकांत पाटील, मंत्री भाजपा.

#मराठाआरक्षण

कझाकस्तानमधील श्यामकेंट येथे झालेल्या १६ व्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारताने इतिहास रचला; ५० सुवर्णपदके जिंकून चॅम्पियन...
31/08/2025

कझाकस्तानमधील श्यामकेंट येथे झालेल्या १६ व्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारताने इतिहास रचला; ५० सुवर्णपदके जिंकून चॅम्पियनशिपच्या इतिहासात प्रथमच पदकतालिकेत आघाडी घेतली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लालबागच्या राजाचं सहकुटुंब दर्शन घेतलं.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्...
30/08/2025

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लालबागच्या राजाचं सहकुटुंब दर्शन घेतलं.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मुंबई अध्यक्ष अमित साटम उपस्थित.

भारतीय हवामान विभागाच्या कुलाबा वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार आज (३० रोजी) पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, ...
30/08/2025

भारतीय हवामान विभागाच्या कुलाबा वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार आज (३० रोजी) पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, जालना, छत्रपती संभाजीनगर, परभणी हे जिल्हे आणि पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, नाशिक घाट या परिसरासाठी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. प्रशासनातर्फे NDRF व SDRF यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सरकारने भंगार खेळ खेळण्यापेक्षा खरा खेळ खेळावा. एकेक दिवस मुदतवाढ देण्यापेक्षा कायमस्वरुपी दिली, तरीही हे उपोषण निर्णय ह...
30/08/2025

सरकारने भंगार खेळ खेळण्यापेक्षा खरा खेळ खेळावा. एकेक दिवस मुदतवाढ देण्यापेक्षा कायमस्वरुपी दिली, तरीही हे उपोषण निर्णय होईपर्यंत सुरू राहणार आहे. सरकारच्या हातात आहे की, ते आंदोलन मोडायचे की, मला गोळ्या घालायचे.

- मनोज जरांगे पाटील

30/08/2025

LIVE | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची लालबागच्या राजाच्या दर्शनास उपस्थिती

झिनजियांगमधील तिसऱ्या बेल्ट अँड रोड युथ बॉक्सिंग गालामध्ये भारतीय ज्युनियर बॉक्सर्सनी २६ पदके जिंकली - ७🥇, ७🥈 आणि १२🥉.  ...
30/08/2025

झिनजियांगमधील तिसऱ्या बेल्ट अँड रोड युथ बॉक्सिंग गालामध्ये भारतीय ज्युनियर बॉक्सर्सनी २६ पदके जिंकली - ७🥇, ७🥈 आणि १२🥉.

✅ गणेशोत्सव २०२५ : ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे थाटात आगमन, राज्यात जल्लोषाचा माहोल!⏭️ राज्यभरात भक्ती-आनंदाचा उत्सव; कल...
27/08/2025

✅ गणेशोत्सव २०२५ : ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे थाटात आगमन, राज्यात जल्लोषाचा माहोल!

⏭️ राज्यभरात भक्ती-आनंदाचा उत्सव; कलाकारांच्या घरीही गणरायाचे आगमन

🔰 महाईन्यूज : वाचा सविस्तर 👇🏻👇🏻👇🏻👇🏻

Ganesh Chaturthi 2025: राज्यभरात ढोल-ताशांच्या नादात गणपती बाप्पाचे आगमन. मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रभर भक्ती-उत्साहाचा जल्लोष...

✅ अमेरिकेचे अतिरिक्त ‘टॅरिफ’ : भारताला फटका, चीन-पाकिस्तानला संधी⏭️ भारतीय निर्यातीवर परिणाम : स्पर्धक देशांना फायदा🔰 मह...
27/08/2025

✅ अमेरिकेचे अतिरिक्त ‘टॅरिफ’ : भारताला फटका, चीन-पाकिस्तानला संधी

⏭️ भारतीय निर्यातीवर परिणाम : स्पर्धक देशांना फायदा

🔰 महाईन्यूज : वाचा सविस्तर 👇🏻👇🏻👇🏻👇🏻

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त २५% टॅरिफ लागू केले. भारतीय निर्यातीला फटका, चीन-पाक...

गणपती बाप्पा मोरया...!
27/08/2025

गणपती बाप्पा मोरया...!

26/08/2025

France Helicopter Crash : फ्रांसमध्ये तलावात कोसळलं हेलिकॉप्टर

26/08/2025

गुजरातमधील मारुती सुझुकीचा हा स्टॉकयार्ड आहे, हा प्लांट दरवर्षी ७.५ लाख कार बनवतो. इथं तुम्हाला जे दिसते ते त्यांच्या वार्षिक उत्पादनाच्या फक्त २-३% आहे.

गुजरात आणि भारताच्या उत्पादन शक्तीची एक प्रभावी झलक

Address

Pimpri-Chinchwad
Pune
411018

Opening Hours

Monday 10am - 6am

Alerts

Be the first to know and let us send you an email when महाईन्यूज posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share