OneFlora.in

OneFlora.in https://Oneflora.in is a Platform to Observe, Differentiate, Identify and Nurture plant species.

या दसऱ्याला आपटा आणि कांचन सारख्याच १० प्रजाती जाणून घेऊया...
28/09/2025

या दसऱ्याला आपटा आणि कांचन सारख्याच १० प्रजाती जाणून घेऊया...

मोगऱ्या वरच्या मागच्या reel ला तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिलात पण comments वाचल्यावर काही नावांमध्ये चूक झाल्याच...
07/09/2025

मोगऱ्या वरच्या मागच्या reel ला तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिलात पण comments वाचल्यावर काही नावांमध्ये चूक झाल्याचं माझ्या लक्षात आलं. आता त्या चुका सुधारून सगळ्या मोगऱ्यांच्या प्रजातींचे हे compilation आपल्यासाठी बनवलं आहे. आपल्या मित्रमंडळींमध्ये नक्की शेअर करा...

पुण्यातल्या COEP च्या वर ब्रिज वरून गेली दोन वर्ष मी हे झाड observe करत होतो आणि आज त्याच्या नावाची उकल झाली.Panical inf...
13/07/2025

पुण्यातल्या COEP च्या वर ब्रिज वरून गेली दोन वर्ष मी हे झाड observe करत होतो आणि आज त्याच्या नावाची उकल झाली.

Panical inflorescence मध्ये येणारी याची फुलं मला दोन-तीन वेळा दिसली होती पण ही फुलं आणि odd number मध्ये असलेली संयुक्त पान यांची सांगड घालणं काही जमत नव्हतं.

आज या झाडावर फळ लागलेली दिसली आणि दोन वर्षापासून pending असलेलं हे puzzle solve झालं.
तीनच्या संख्येमध्ये एकत्र असलेली फळ आणि त्यातली दोन फळांची झालेली अपूर्ण वाढ यावरून हा रिठ्याचा प्रकार असणार हे लक्षात आलं आणि इंटरनेटवर थोडा अजून सर्च केल्यावर आणि genus आणि species नक्की झाले.
तर हे झाड आहे Sapindus mukorossi, आपल्याकडच्याच रिठ्या चा, एक उत्तर भारतीय "भाऊ"..
... पुण्यातल्या लोकांनी जाता येता कधी वेळ झाला तर नक्की बघू या. संगम ब्रिजवरून flyover चढताना डाव्या बाजूला.

Gmap location: https://maps.app.goo.gl/kHSgArywjkdXUT6e7?g_st=ac

Address

Pune
411030

Alerts

Be the first to know and let us send you an email when OneFlora.in posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share