22/05/2026
वरवरचं साहित्य वाचून कंटाळा आलाय? मग हा आशयघन कथासंग्रह नक्की वाचा. 📚
महाराष्ट्र शासनासह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित कवी-लेखक रफिक सूरज यांच्या लेखणीतून उतरलेला 'बेबस' हा कथासंग्रह. परंपरागत तत्त्वांचा धागा पकडून आधुनिक प्रवाहात मिसळून जाणारी ही कथाशैली गंभीर वाचकांसाठी एक पर्वणी आहे.
📩 कॉमेंट करा 'BEBAS' आणि मिळवा ५०/- ची विशेष सवलत. आजच वाचायला घ्या!