08/09/2025
हा फोटो नीट पाहा…
मुंबईचं भविष्यातलं चित्र इथंच दिसतं.
अडथळा आला, तेव्हा बाकी सगळे निघून गेले…
पण शेवटपर्यंत उभा राहिला स्थानिक कोळी बांधव
आज बाहेरच्यांना गरज आहे म्हणून ते मुंबईत आहेत…
गरज संपली की ते निघून जाणारच.
आपली मुंबई,महाराष्ट्र हा आपल्यालाच सांभाळायचा आहे…
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩