Royal Patil

Royal Patil Blogger || Youtuber || Content Creator

25/07/2025

पारू मालिकेचा पूर्ण भाग दररोज आपल्या Subscriber साठी येतो कमेंट box मध्ये लिंक आहे Scubscribe करा

24/07/2025

Pune Juna Bazar 😱 पुणे चोर बाजार .....

18/07/2025

मारुतीने पारूच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून टाकले

09/07/2025
30/06/2025

कधीही devorce न घेणाऱ्या मराठी संस्कृती ला मराठी मालिका मध्ये Devorce हा शब्द मुद्दाम लादला जात आहे का?

29/06/2025

मी सध्या मालिका टाकत नाही कारण मालिका वाल्यांनी माझं पेज ब्लॉक केलंय 😂😂मी मालिका सोडून काही टाकू शकतो आता 😂 मालिका टाकली कि ब्लॉक होत आहे

जरा कमेंट कडे पण लक्ष द्या गणेश राव 🙏कारण जी पब्लिक आपल्याला डोक्यावर घेऊ शकते ती खाली पण पाडू शकते....लोकांच्या मनात तु...
27/06/2025

जरा कमेंट कडे पण लक्ष द्या गणेश राव 🙏कारण जी पब्लिक आपल्याला डोक्यावर घेऊ शकते ती खाली पण पाडू शकते....

लोकांच्या मनात तुमच्याबद्दल राग निर्माण झालाय त्याचे काही कारणे आहेत..

तुम्हाला काही दिवसापूर्वी पैशाची गरज होती तेव्हा हेच Follower तुमच्या मदतीला धावून आले होते.. या सर्व Follower चे एकच म्हणणे आहे कि तेव्हा यांनी तुम्हाला मदत केली होती... मग आता जेव्हा तुमच्याकडे पैसे आलेत तर आपण त्यांचे पैसे परत का करत नाहीत...

या एकाच प्रश्नाचं उत्तर न देता आपण त्यांनाच अजून राग येईल असे Caption नेहमी टाकता??

बायको सोबत धुक्यात मज्जा 🤪

26/06/2025

Hii

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Royal Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Royal Patil:

Share

Category