04/07/2025
संपूर्ण #सुर्योदय_वृद्धाश्रम परिवाराचे मनःपूर्वक आभार.
तेजस्वी फौंडेशन संचालित - सूर्योदय वृद्धाश्रम
#निराधार_ज्येष्ठांची_लेक #छायाताई_भगत यांचा
#अभिष्टचिंतन_सोहळा #05जुलै_2025 🧡
🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂
आपलं आरोग्य व कौटुंबिक जबाबदारी हे सगळं बाजूला ठेवून ज्या माऊलीने #निराधार #वृद्ध #ज्येष्ठांसाठी स्वतः #वेळ, #श्रम आणि #सर्वस्व देऊन #सुर्योदय नावाचं #नंदनवन उभं केलं त्या #माऊलीचा #अभिष्टचिंतन_सोहळा हा फक्त #वाढदिवस नाही तर त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची आमच्यासाठीची #संधी आहे.
आमच्या सारख्या अनेक तरुणी तरुणांना मार्गदर्शन करून योग्य मार्ग दाखवला, तसेच वेळप्रसंगी पाठीमागे #खंबीरपणे उभ्या ही राहिल्या. अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून तसेच त्यासाठी लागणारे प्रशिक्षण ही दिले. आज गेले अनेक वर्षांपासून #पुण्यात निराधार वृद्धांसाठी #वृद्धाश्रम स्वरूपात #सेवा करत आहेत.
आज त्या माऊलीचा वाढदिवस ही #दुग्धशर्करा योगचं म्हणावा लागेल कीं #देवशयनी_आषाढी_एकादशी च्या शुभप्रसंगी साजरा होत आहे.
अनेकांची #लेक, कोणाची #आई तर कोणाची #ताई म्हणून जीवनाच्या पटकथेत भूमिका बजावणाऱ्या #छायाताईंना त्यांच्या संपूर्ण #सुर्योदय_वृद्धाश्रम परिवारातर्फे #वाढदिवसाच्या अनंत अनंत शुभेच्छा.
आपणास उदंड दीर्घायुष्य लाभो ही #विठूमाऊली चरणी प्रार्थना....!
Chhaya bhagat official Chhaya Bhagat
आपलाच परिवार
#सुर्योदय_वृद्धाश्रम_परिवार, #धायरी, पुणे
सर्व हितचिंतक परिवार 🧡🧡🧡
तेजस्वी फौंडेशन संचालित - सूर्योदय वृद्धाश्रम
[email protected]
099219 12727 Swara Digital Graphics