बोल भावा l Bol Bhava

बोल भावा l Bol Bhava राजकीय, मनोरंजन घडामोडी

Happy News   #बोलभावा  पुणे मेट्रोच्या भूमिगत मार्गामध्ये ट्रेनची चाचणी. भुयारी मार्गातून मेट्रो धावली सिव्हिल कोर्ट इंट...
08/12/2022

Happy News
#बोलभावा

पुणे मेट्रोच्या भूमिगत मार्गामध्ये ट्रेनची चाचणी.
भुयारी मार्गातून मेट्रो धावली सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानकापर्यंत!

Trail Run Conducted in Pune Metro's underground Section
Metro Train Runs from the Elevated Section to the Underground Civil Court Interchange station

महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावर महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे पत्र   #बोलभावा
07/12/2022

महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावर महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे पत्र
#बोलभावा



07/12/2022

पुन्हा एक चूक...

'वेडात मराठे वीर दौडले सात' चित्रपटात बल्ब दाखवण्याची चूक? शिवरायांच्या मागे बल्ब दाखवल्याने माजी मंत्री जितेंद्र आव्हाड संतप्त
#बोलभावा

07/12/2022

कर्नाटकचा रस्ता कोल्हापूर मधून जातो. दादागिरी करणाऱ्यांना भाजप खासदार धनंजय महाडिक यांचा इशारा

#बोलभावा

आमदार रोहित दादा पवार यांचा एक वेगळा लूक, सध्या ते सहपरिवार उत्तर भारतात विविध ठिकाणी भेट देत आहेत.https://www.facebook....
07/05/2022

आमदार रोहित दादा पवार यांचा एक वेगळा लूक, सध्या ते सहपरिवार उत्तर भारतात विविध ठिकाणी भेट देत आहेत.

https://www.facebook.com/100044164193097/posts/556241155858019/

01/05/2022
   #बोलभावाआमदार रोहित पवार यांचा दिलदारपणा, पंतप्रधानाचे केले अभिनंदन... ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठा...
24/04/2022

#बोलभावा

आमदार रोहित पवार यांचा दिलदारपणा, पंतप्रधानाचे केले अभिनंदन... ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उपस्थिती असायला हवी होती

https://www.facebook.com/220852055045211/posts/1416370825493322/

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when बोल भावा l Bol Bhava posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to बोल भावा l Bol Bhava:

Share