17/09/2024
सध्या महागाईच्या काळात सर्व गोष्टींचे दरवाढ झालेले असून मात्र कलाकारांना आजही मानधन 300 ते 500 देण्यात येत आहे. तसेच काम केल्यानंतर तीन महिन्यांनी त्यांचे मानधन देण्यात येतं. आज कंपनीमध्ये काम करणारा एखादा सामान्य व्यक्ती सुद्धा काम करून त्याला 30 दिवसाला पगार मिळतो जेणेकरून ज्यामध्ये त्याचे घर चालतं.
मग आम्ही कलाकार आहोत आम्हाला सुद्धा घर आहे मग आम्हालाच 90 दिवसांनी पगार का आणि त्याची शाश्वती नाही की तो नव्वद दिवसांनीच मिळेल म्हणून. आणि मिळाला तर तो आम्ही केलेल्या कामाचा योग्य मोबदला सुद्धा मिळत नाही.
असे बरसे प्रश्न आहेत कलाकारांचे ते सोडवण्यासाठी लवकरच कलाकाराने कलाकारांसाठी सुरू होत असलेलं एक स्वतंत्र व्यासपीठ ज्या मधून कलाकारांच्या प्रत्येक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच कलाकारांसाठी विविध योजना राबवले जातील.
कलाकारांना योग्य मानधन कामाचे तास या सर्व गोष्टींचे नियोजन केले जाईल.
आणि हे सर्व करण्यासाठी सर्व कलाकारांना माझी नम्र विनंती आहे.
एक मोठा लढा कलाकारांसाठी आपण उभा करतोय यामध्ये सामील होऊन सर्वांनी आपले सहकार्य द्या आणि एकत्र या कारण जोपर्यंत आपण एकत्र येणार नाही तोपर्यंत आपल्या कुठलाही प्रश्न सुटणार नाही.
Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/B9MJuipEjkNGF05eO6QZBE
*फक्त कला क्षेत्रातील व्यक्तींनीच सामील* *व्हा न्यूज, रम्मी, 10 लोकांना पाठवा भलं होईल अश्या लोकांना विनंती* *त्यांनी ग्रुप जॉइन करू नये.*
*धन्यवाद*