Pune Local पुणे लोकल

  • Home
  • Pune Local पुणे लोकल

Pune Local पुणे लोकल Vocal For Pune Local
(1)

अध्यक्षांपासून ते पदाधिकाऱ्यांपर्यंत महिलाराज; मोहोळांच्या गणेशोत्सव मंडळाचा स्तुत्य निर्णय
26/07/2025

अध्यक्षांपासून ते पदाधिकाऱ्यांपर्यंत महिलाराज; मोहोळांच्या गणेशोत्सव मंडळाचा स्तुत्य निर्णय

राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांना संसदरत्न पुरस्काराने सन्मानित
26/07/2025

राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांना संसदरत्न पुरस्काराने सन्मानित

26/07/2025

सरपंचाला झापलं, व्हिडीओ झाला व्हायरल, अजितदादा म्हणतात, ‘माझा आवाज थोडा मोठाय'

अजित पवारांनी आज सकाळी हिंजवडी भागात विकास कामांची पाहणी केली. यावेळी हिंजवडीच्या सरपंचांना झापल्यानंतर आता अजित पवारांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, 'माझा थोडा आवाज मोठा असल्यामुळे असं वाटत असेल पण मी काही कोणाला झापलं नाही.'

Ajit Pawar NCPSpeaks_Official

माझं लग्न झालेलं नाही. तो फक्त साखरपुडा होता. जो नंतर मोडला. मी लग्नाचा विचार करणार आहे. माझा प्रेमावर विश्वास आहे आणि म...
26/07/2025

माझं लग्न झालेलं नाही. तो फक्त साखरपुडा होता. जो नंतर मोडला. मी लग्नाचा विचार करणार आहे. माझा प्रेमावर विश्वास आहे आणि मला मुलं हवी आहेत. मला मुलं आवडतात. पण मला त्यासाठी योग्य पार्टनर हवा आहे. त्यानंतर मी त्याचा विचार करेन, - मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे

पुण्यात आज खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. अशातच विधानसभेत रम्मी खेळणा...
26/07/2025

पुण्यात आज खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. अशातच विधानसभेत रम्मी खेळणाऱ्या माणिकराव कोकाटेंच्या व्हिडीओबाबतही सुळेंनी दिल्लीतील त्यांचा अनुभव सांगितला आहे.

Supriya Sule Manikrao Shivajirao Kokate NCPSpeaks_Official

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी लाडक्या बहिण योजनेवर डल्ला मारणाऱ्या भावांवर कारवाई...
26/07/2025

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी लाडक्या बहिण योजनेवर डल्ला मारणाऱ्या भावांवर कारवाई झाली पाहिजे, अशी सोशल मीडिया पोस्ट केली आहे.

Rupali Patil Thombare

पुणे विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई; १० कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त
26/07/2025

पुणे विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई; १० कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

26/07/2025

| क्लीन चिट कसली देता लोकांची घर उध्वस्त होत आहेत, अशा लोकांना आम्ही महाराष्ट्रात मंत्रिमंडळात येऊ देणार नाही, पुण्यातून सुप्रिया सुळे लाईव्ह

राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे शनिमंदिरात पूजा करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. यावरुन आमदार रोहित पवार यांनी माणि...
26/07/2025

राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे शनिमंदिरात पूजा करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. यावरुन आमदार रोहित पवार यांनी माणिकराव कोकाटेंना डिवचल्याचं पहायला मिळालं.

Rohit Rajendra Pawar Manikrao Shivajirao Kokate NCPSpeaks_Official

पुण्यातील भाजप मंत्र्याची 'ताईगिरी', शिंदेंच्या मंत्र्यावर सर्जिकल स्ट्राईक
26/07/2025

पुण्यातील भाजप मंत्र्याची 'ताईगिरी', शिंदेंच्या मंत्र्यावर सर्जिकल स्ट्राईक

26/07/2025

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज पुण्यातील हिंजवडी येथील विविध विकास कामांची पाहणी केली. विकास कामात येणाऱ्या समस्यांवर अजित पवार आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. विकास कामाच्या आड येणाऱ्यांवर थेट ३५३ नुसार गुन्हा दाखल करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

Ajit Pawar

26/07/2025

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पहाटे पुण्यातील राजीव गांधी आयटी पार्क, हिंजवडी येथील विविध स्थानिक समस्या, पुणे मेट्रो लाईन ३ प्रकल्पाची स्थळ पाहणी आणि प्रशासनाकडून वाहतूककोंडी सोडवण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची पाहणी केली, यावेळी अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांना चांगलंच झापल्याचx पहायला मिळालं.

Ajit Pawar

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Pune Local पुणे लोकल posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share