पुरोगामी महाराष्ट्र

  • Home
  • India
  • Pune
  • पुरोगामी महाराष्ट्र

पुरोगामी महाराष्ट्र Marathi Page
Dedicated To Marathi Manus...


#महाराष्ट्र #महाराष्ट्रराजकारण #सत्ताधारी #महाराष्ट्रपोलीटिक्स

पुरोगामी विचारांचा पुरोगामी महाराष्ट्र
#महाराष्ट्र #मराठी #राजकारण #पुणे #मुंबई #वायरल #भाषा #भाजप #राष्ट्रवादी #शिवसेना #काँग्रेस

19/10/2025

19/10/2025

प्रेम बिऱ्हाडे प्रकरणाने पुण्यातील मॉडर्न कॉलेजवर जातीय भेदभावाचे गंभीर आरोप उभे केले आहेत. कॉलेजने दलित विद्यार्थ्याची डॉक्युमेंट वेरिफिकेशन नाकारल्याने त्याची लंडनमधील नोकरी गमवावी लागली. या तरुणाचा आता दुसरा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

19/10/2025

महाविद्यालयाचे अध्यक्ष गजानन एकबोटे यांची ही कन्या, कसलही अनुभव नसतांना प्राचार्य झाली, भाजपची प्रदेश उपाध्यक्ष ही निवेदिता एकबोटे आहे..
या किती जातीयवादी आहे हे त्यांचं ट्विटर प्रोफाइल पाहून कळते

गोडसे चे DNA वाले हे
19/10/2025

गोडसे चे DNA वाले हे

मॉडर्न कॉलेज ची विचारसरणी कशी असेल हे बघाच । मॅनेजमेंट असं वृत्ती चे असेल तर अपेक्षा काय करायची
19/10/2025

मॉडर्न कॉलेज ची विचारसरणी कशी असेल हे बघाच । मॅनेजमेंट असं वृत्ती चे असेल तर अपेक्षा काय करायची

19/10/2025
https://youtu.be/CQPki1KhVOg
18/10/2025

https://youtu.be/CQPki1KhVOg

्रेम बिऱ्हाडे, महाराष्ट्रातल्या नंदुरबारचा तरुण, प्रेम पुण्यात शिकला, त्यानंतर पुढच्या शिक्षणास....

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when पुरोगामी महाराष्ट्र posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

अजित पवार

२२ जुलै १९५९ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा, येथील एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. शेतकरी कुटुंबात जन्म झाल्याने श्री. अजित पवार यांना कृषी अर्थव्यवस्थेतील शासकीय अक्षमतेची जाणीव तेव्हापासूनच होती.

आपल्या कुटुंबाला ज्या समस्यांना सामोरे जावे लागले, त्या सर्व ग्रामीण समस्यांना अजित पवार यांनी प्रथम हात घातला. कारण राजकीय प्रवाहात ग्रामीण जनता विकासापासून नेहमीच वंचित राहते.

या अनुभवातून प्रेरणा घेत त्यांनी सदैव सामाजिक कामासाठी आणि शेतकरी सबलीकरणासाठी तसेच कृषी समस्यांवर संपूर्ण समाधान शोधत आपली सामाजिक बांधिलकी जपली. शेतकऱ्यांच्या अडचणी ह्या केवळ निवडणुकांमधली अजेंडापुरत्या नसाव्यात, असा त्यांचा ठाम विश्वास आहे. ग्रामीण विकासाच्या नव्या विकासकामासाठी ते नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. परिणामी ग्रामीण भागात दीर्घकाळात विस्तारित वाढ आणि समृद्धी होईल.

श्री. अजित पवार यांच्या राजकीय विचारसरणीवर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रेरणास्त्रोत अध्यक्ष श्री. शरदचंद्रजी पवार म्हणजेच त्यांचे काका ह्यांचा प्रभाव दिसून येतो. जे स्वतः ही उत्तम शासक आहेत. श्री. अजित पवार यांच्या मते उत्तम शासकाचा जन्म हा तऴागळातल्या जनतेच्या समस्या आणि गरजा जाणून होतो, फक्त मतलबाचे राजकारण करुन होत ऩाही. नागरिकांकडून येणाऱ्या सूचना आणि संकल्पनांना त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले आहे. या दोन्ही गोष्टींमुळे त्यांना जनतेच्या सामाजिक-आर्थिक प्राधान्यक्रमांना समजून विविध योजना राबविणे सोपे झाले. या अनुभवामुळे त्यांना पक्षपातळीवर तसेच संपूर्ण राज्य पातळीवर धोरणात्मक उद्दिष्ट निश्चित करण्यास आणि संसाधने लावण्यास मदत झाली.