Swami Seva

Swami Seva This Page give all the information about Swami Seva...

श्री स्वामी समर्थसर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...
10/07/2025

श्री स्वामी समर्थ

सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...

13/03/2025

श्री स्वामी समर्थ

स्वामी माझी माऊली..
स्वामी माझी सावली..
अनुभूती देते पावलो पावली..

सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा..

12/03/2025

श्री स्वामी समर्थ

अशक्य ही शक्य करतील स्वामी..

तुमच्या सेवेमध्ये, तुमच्या भक्तीमध्ये ताकद आहे म्हणून स्वामींनी तुम्हाला सेवा करण्यासाठी निवडले आहे.

श्री स्वामी समर्थ मंत्र जपत जाऊया.. आपण अनुभूती घेत जाऊया..
सहवास तुमचा लाभला भाग्य हे आमचे..
स्वामी तुम्हीच ब्रम्हरूप ह्या जगाचे..

11/03/2025

श्री स्वामी समर्थ

मनाने होऊनी निर्मळ..
स्वामी सेवा करू निष्फळ..
प्रचिती मार्गे मिळेल...
त्याचे होऊनी फळ...
त्याचे होऊनी फळ...

10/03/2025

श्री स्वामी समर्थ

स्वामी समर्थ नाम जपता, आयुष्य होईल सोप्पं..
जगण्याचे बळ मिळते म्हणुनी तुझ्याचसाठी माझं आयुष्य...

24/09/2024

श्री स्वामी समर्थ

विश्वाचा विश्राम रे, स्वामी माझा श्वास रे..
विश्वाचा विश्राम रे, स्वामी माझा पाठीराखा रे..

सेवा करत असताना भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे याची अनुभूती आली आहे का आपल्याला?

असे अनुभव आमच्या सोबत कमेंटमध्ये, मेसेज करून शेअर करा..
आम्ही तो इतरांपर्यंत पोहोचवू..

कारण स्वामी हे अभ्यासातून नाही तर अनुभवातून समजतात..

|| Shri Swami Samarth || We have just reached 13K followers! Thank you for continuing support. We could never have made ...
21/09/2024

|| Shri Swami Samarth ||

We have just reached 13K followers! Thank you for continuing support. We could never have made it without each and every one of you. 🙏🤗🎉

धन्यवाद स्वामी परिवार..

Address

Pune
411033

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swami Seva posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category