शिक्षक मित्र - Shikshak Mitra

  • Home
  • India
  • Pune
  • शिक्षक मित्र - Shikshak Mitra

शिक्षक मित्र - Shikshak Mitra आधी विद्यार्थी हित नंतर शिक्षकांचे हित त्याचबरोबर समाज हित हेच एकमेव ध्येय समोर...

07/07/2025

सेवानिवृत्त शिक्षकांऐवजी तरुणांना शिक्षक म्हणून शाळेवर घ्या.
सर्व शैक्षणिक पात्रता धारक, टेक्नॉसेवी शिक्षक विद्यार्थ्यांना मिळतील.

05/07/2025

सध्या महाराष्ट्रातील बहुतांश भागात पाऊस सुरू आहे. तुमच्या गावातील
जिल्हा परिषद शाळेचे छत, छप्पर, पत्रे गळत आहे का..?
Share pics

05/07/2025

तुमच्या
#जिल्हा_परिषद_प्राथमिक_शाळा
मध्ये विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके आणि गणवेश वाटप झाले का..?

04/07/2025

महाराष्ट्रातील #जिल्हा_परिषद_शाळा यांचे वाटोळे राजकीय नेत्यांनी केले.
जर ZP शिक्षकांना काम करू दिले तर त्यांचे
शैक्षणिक दुकानं बंद पडतील.

28/06/2025

आपल्या देशात पाखंडानंतर
शिक्षण
हा सर्वात मोठा उद्योग आहे त्यामध्ये सर्वात जास्त शैक्षणिक संस्था कोणाच्या आहेत..?👇

23/06/2025

अस्वस्थ करतात या घटना..!
जगण्याचे हजारो मार्ग आहेत,
मग NEETचाच अट्टाहास का ? चुलीत घाला प्रतिष्ठा.

21/06/2025

पहिलीतल्या २०विद्यार्थ्यांनी एकत्र यायचं & ३री वेगळी भाषा निवडायची मग हे सरकार त्या भाषेचा शिक्षक देणार म्हणे.
म्हणजे पक्ष फोडायचे प्रशिक्षण पहिलीपासूनच देणार..!

19/06/2025

आपल्या पाल्याला फक्त १/२ भाषा चांगल्या शिकवा.
खरं शिक्षण
#गणित_विज्ञान मध्येच आहे.
बाकी सर्व विषय विद्यार्थी वाचून शिकू शकतो.

13/06/2025

जास्त शिकलेली पालकच आपल्या मुलांना Tution लावतात. तर मग
त्यांच्या शिक्षणाचा काय उपयोग.

30/05/2025

4+2 चा अर्धा
किती ..?
कमेंट करून सांगा..?

16/05/2025

तर्कशुद्ध विचार करण्यास घाबरत असलेला समाज गुलाम असतो.
कधी धर्माचा, कधी बाबा/महाराज, कधी नेत्यांचा, तर कधी राजकीय पक्षांचा 🤔

10/05/2025

ज्यांना NEET EXAM तयारी करायची असेल त्यांनी Math's विषयाला दुर्लक्ष करू नये.
Because;
Physics is a advance form of Mathematics.

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when शिक्षक मित्र - Shikshak Mitra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share