KhaasRe Media

KhaasRe Media News and Media Website

11/09/2026

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा ब्रिटनच्या संसदेत इंग्रजी मध्ये भाषण करतात…

३५ हजार चौरस फुटांचा भव्य तिरंगा रॅलीतून नेण्याचा विश्वविक्रम, एकाच दिवशी तब्बल ३ विश्वविक्रम🔥👏👌
16/08/2026

३५ हजार चौरस फुटांचा भव्य तिरंगा रॅलीतून नेण्याचा विश्वविक्रम, एकाच दिवशी तब्बल ३ विश्वविक्रम🔥👏👌

29/07/2026

एडमिशन एकदाच, पण परीक्षा वर्षातून अनेकदा देता आली पाहिजे. अमेरिकेप्रणाने पद्धत लागू करण्याची खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांची संसदेत मागणी

25/07/2026

'एक होतं माळीण' बघून प्रेक्षक झाले भावुक!

एक होतं माळीण नक्की बघा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात!





19/07/2026

केवळ चित्रपट नाही, तर माळीण दुर्घटनेतल्या त्या जीवांचा आक्रोश आणि काळजाला चिरून जाणारे वास्तव!

नियतीच्या एकाच घावाने होत्याचं नव्हतं झालेल्या माणसांची आणि त्यांच्या अस्तित्वाची हृदयस्पर्शी कहाणी मांडणारा 'एक होतं माळीण' चित्रपटाचा ऑफिशियल ट्रेलर आता रिलीज झाला आहे.




व्यक्त व्हा…
12/06/2026

व्यक्त व्हा…

पंढरीतल्या स्टॉलधारकांचा असाही मनाचा मोठेपणा, शेतकरी कर्जमाफीसाठी होणाऱ्या आंदोलनासाठी स्वतःचे स्टॉल्स हटवून रिकामी करून...
11/06/2026

पंढरीतल्या स्टॉलधारकांचा असाही मनाचा मोठेपणा, शेतकरी कर्जमाफीसाठी होणाऱ्या आंदोलनासाठी स्वतःचे स्टॉल्स हटवून रिकामी करून दिली जागा👌

शेतकऱ्यांसाठी होणाऱ्या आमदार रोहित पवार यांच्या ‘अन्नत्याग’ आंदोलनाला पाठिंबा देऊन आंदोलनाला जागा दिल्यामुळे सोशल मीडियावर होत आहे कौतुक.

कुठल्याही वसुलीशिवाय कर्जमाफी करण्यासाठी आ. रोहितदादा पवार बसणार उपोषणाला…बळीराजाला ताकद देण्यासाठी आणि रोहित दादांना सा...
09/06/2026

कुठल्याही वसुलीशिवाय कर्जमाफी करण्यासाठी आ. रोहितदादा पवार बसणार उपोषणाला…

बळीराजाला ताकद देण्यासाठी आणि रोहित दादांना साथ देण्यासाठी लिंक वर क्लिक करून आपला पाठींबा नोंदवा!

www.rohitdadapawar.in

#कर्जवसुली_नकोय_कर्जमाफी_हवीय

राज्यातील असाही एक आमदार जो दरवर्षी हजारो तरुणांना नेतो रायगडावर🚩६ वर्षात १६ हजार तरुणांना रायगडावर नेऊन त्यांना इतिहासा...
09/06/2026

राज्यातील असाही एक आमदार जो दरवर्षी हजारो तरुणांना नेतो रायगडावर🚩

६ वर्षात १६ हजार तरुणांना रायगडावर नेऊन त्यांना इतिहासाची नव्याने ओळख करून देण्याचे शिवकार्य करणाऱ्या चाळीसगावचे आ. मंगेश चव्हाण यांच्या उपक्रमाचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when KhaasRe Media posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to KhaasRe Media:

Shortcuts

Share