Jyotsna Prakashan

Jyotsna Prakashan Jyotsna Prakashan has been a popular name in publishing children's literature and art books since si

Titles related to art range from books on subjects such as sketching, drawing and painting to those which cover views and working methods of artists. Children's books also form a major part of its publishing; the titles range from biographies, history, science to fiction. These books are for pre-primary age group as well as for young adults.

निवडक पालकनीती भाग 1 व 2 उद्या 29 एप्रिल 2023 रोजी प्रकाशित होत आहे...
28/04/2023

निवडक पालकनीती भाग 1 व 2

उद्या 29 एप्रिल 2023 रोजी प्रकाशित होत आहे...

साहित्य अकादमीचा २०२२ सालचा बालसाहित्य पुरस्कार संगीता बर्वे यांच्या पियूची वही या कादंबरीस जाहीर झाला आहे. संगीता बर्वे...
25/08/2022

साहित्य अकादमीचा २०२२ सालचा बालसाहित्य पुरस्कार संगीता बर्वे यांच्या पियूची वही या कादंबरीस जाहीर झाला आहे. संगीता बर्वे यांचे मनापासून अभिनंदन!!
याच कादंबरीस २०१८ सालचा महाराष्ट्र राज्य सरकारचा उत्कृष्ट बालकादंबरी पुरस्कारही मिळाला होता.

संगीता बर्वे यांची पुस्तके पाहण्यासाठी आणि घेण्यासाठी इथे क्लिक करा.
https://jyotsnaprakashan.com/authors/marathi-authors/%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87

भारतीय कारागीर, हस्तकला आणि त्यांच्या गोष्टी यांची नवी पुस्तकमालिका!गोष्ट बाप्पाच्या मूर्तीचीलेखिका आणि चित्रकार : राधिक...
03/08/2022

भारतीय कारागीर, हस्तकला आणि त्यांच्या गोष्टी यांची नवी पुस्तकमालिका!

गोष्ट बाप्पाच्या मूर्तीची
लेखिका आणि चित्रकार : राधिका टिपणीस

दरवर्षी गणेशोत्सव सुरू व्हायच्या सुमारे दीड-दोन महीने आधीपासून सगळ्या बाजारपेठा छोट्या गणेशमूर्तींनी सजून जातात. जेमतेम एक-दीड फुटांच्या या मूर्ती. इतक्या छोट्या मूर्ती, पण किती देखण्या! बोलके डोळे, चेहर्‍यावर प्रसन्न आणि शांत भाव! मनाला मोहून टाकणार्‍या बाप्पाच्या या मूर्ती आपल्या शहरात, गावात कुठून येतात? त्या कशा बनवल्या जातात?
वाचा ही रंजक गोष्ट.

https://jyotsnaprakashan.com/books/marathi/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80

भारतीय कारागीर, हस्तकला आणि त्यांच्या गोष्टी यांची नवी पुस्तकमालिका!गोष्ट पैठणीचीलेखिका आणि चित्रकार : राधिका टिपणीसभारत...
03/08/2022

भारतीय कारागीर, हस्तकला आणि त्यांच्या गोष्टी यांची नवी पुस्तकमालिका!

गोष्ट पैठणीची
लेखिका आणि चित्रकार : राधिका टिपणीस

भारताच्या वेगवेगळ्या भागात अनेक प्रकारच्या साड्या विणल्या जातात. उत्तम प्रतीच्या रेशमापासुन विणली जाणारी आणि अक्षरशः डोळे दिपवून टाकेल अशी सुंदर कलाकुसर असलेली पैठणी साडी ही महाराष्ट्राची खासियत! शेकडो वर्षे जुना इतिहास असलेली ही साडी नेमकी कशी तयार होते ?...
वाचा ही पैठणीची रंजक गोष्ट.

https://jyotsnaprakashan.com/books/marathi/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%AA%E0%A5%88%E0%A4%A0%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80

आपल्या मुलांना घेऊन नक्की या!
09/06/2022

आपल्या मुलांना घेऊन नक्की या!

रमा हर्डीकर-सखदेव यांची 'माझं जग' नावाची, लहान बाळं ते बालवाडीतली मुलं यांच्यासाठी खास पुस्तकमालिकापाच पुस्तकांचा ४०० रु...
11/04/2022

रमा हर्डीकर-सखदेव यांची 'माझं जग' नावाची, लहान बाळं ते बालवाडीतली मुलं यांच्यासाठी खास पुस्तकमालिका
पाच पुस्तकांचा ४०० रुपयांचा संच सवलतीत ३२० रुपयांत!

Link
https://jyotsnaprakashan.com/books/marathi/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%82-%E0%A4%9C%E0%A4%97-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE

इंग्रजी आवृत्तीही लवकरच येईल!

मालिकेबद्दल -
जन्मल्यापासून बाळं आपल्या भोवतालचं जग समजून घेत असतात. वेगवेगळे रंग, आवाज, शब्द, आणि प्राणी-पक्षी, झाडं-फुलं, दिवस-रात्र अशा अनेक गोष्टी त्यांना हळूहळू कळत जातात.

ही चित्रमय पुस्तकं, त्यांचं हे आकलन आनंददायी करतील आणि त्यांचं अनुभवविश्व समृद्ध करतील.

नवीन पुस्तक!जामलोचा प्रवासकोरोनामुळे लावलेल्या लॉकडाऊनदरम्यान, तेलंगणात मिरच्यांच्या शेतात कामासाठी आलेल्या आणि काम बंद ...
08/04/2022

नवीन पुस्तक!
जामलोचा प्रवास

कोरोनामुळे लावलेल्या लॉकडाऊनदरम्यान, तेलंगणात मिरच्यांच्या शेतात कामासाठी आलेल्या आणि काम बंद झाल्याने आपल्या घरी छत्तीसगढला पायी निघालेल्या बारा वर्षीय जामलोची ही मन हेलावणारी, सत्य घटनेवर आधारित गोष्ट.

लेखिका : समीना मिश्रा
चित्रे : तारिक अझीझ
अनुवाद : मृण्मयी परांजपे

https://jyotsnaprakashan.com/books/marathi/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8

प्रियाल मोटे याच्या Yours Naturally मालिकेतले नवे पुस्तक!https://jyotsnaprakashan.com/books/marathi/%E0%A4%AC%E0%A4%BE%E...
05/01/2022

प्रियाल मोटे याच्या Yours Naturally मालिकेतले नवे पुस्तक!

https://jyotsnaprakashan.com/books/marathi/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF/%E0%A4%9C%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0-jp601

जंगलातला हेर
The Jungle Spy (इंग्रजी आवृत्ती)

मूल्य : रु. १००/-

आकर्षक चित्रांसह हुशार घुबडाची चित्रमय गोष्ट.

आमची नवीन पुस्तकं! https://jyotsnaprakashan.com/books/marathi/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%...
31/12/2021

आमची नवीन पुस्तकं!
https://jyotsnaprakashan.com/books/marathi/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF/%E0%A4%A4%E0%A5%82-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A5%80

- मुन्नी आणि बकरी
श्याम सुशील
चित्रं : भार्गव कुलकर्णी
मराठी भाषांतर : सानिका देशपांडे

- मोर डुंगरी
लेखन व चित्रं : सुनीता
मराठी भाषांतर : रमा हर्डीकर-सखदेव

- तारिकचा सूर्य
शशि सबलोक
चित्रं : तविशा सिंह
मराठी भाषांतर : कल्याणी झा

- तू आहेस का माझी आजी
लेखन व चित्रं : सानिका देशपांडे

पाहण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.

Address

Pune/Jyotsna Prakashan Dhavalgiri, 430-31 Shaniwar Peth Pune, India, Mumbai/Mohan Building, 162 J S S Marg, Girgaum, Mumbai, India 400004
Pune
411030

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm

Telephone

+ 91 20 24451453

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jyotsna Prakashan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Jyotsna Prakashan:

Share

Category