Premankur Ek Prem Katha

Premankur Ek Prem Katha Premankur big Film.

coming soon
Director - Giri S Raj And Pranav Bhise
Producer - Kishor Kale & Swarajya Film Production
Team Admin - Amol Bhagwat and Team
Editor - GS Production

https://swarajyafilmproduction.godaddysites.com/*फक्त 3999 मधे सर्व काही*🎬बनवा एकदम कमी दरात तुमच्या शॉर्ट फिल्म आणी इतर...
07/03/2024

https://swarajyafilmproduction.godaddysites.com/

*फक्त 3999 मधे सर्व काही*

🎬बनवा एकदम कमी दरात तुमच्या शॉर्ट फिल्म आणी इतर प्रोजेक्ट 🎬

अधिक माहिती साठी वरील दिलेल्या आमच्या वेबसाईट ला भेट द्या.

🥰*पुण्यातील एकदम कमी दरात काम करणार एकमेव प्रोडकशन म्हणजे स्वराज्य फिल्म प्रोडकशन🥰*

संपर्क - 7040464656

Bring a spark to your Short Films , Album Song & Movies !

नव्या प्रेमाला सुरवात आणि प्रथेला संप
22/02/2024

नव्या प्रेमाला सुरवात आणि प्रथेला संप

🎬my upcoming movie🎬
11/02/2024

🎬my upcoming movie🎬

26/04/2023

21/03/2023

🎖️🎬 *SSFF*Film* *Festival 2023( 1St Year )* 🎬🎖️

🏆 *स्वराज्य आणि शौर्य फिल्म फेस्टीवल पुणे. वर्ष पाहिले*🏆
*शॉर्ट फिल्म आणि अल्बम song*
👉🏻 मित्रांनो आपल्या नवनवित कलाकारांच्या प्रोजेक्ट ला चांगला प्रसिद्धीचा फायदा होण्यासाठी आणि त्यांचे प्रोजेक्ट जस्तिस्त जास्त लोकांनी बघण्यासाठी हा फेस्टीवल प्रथमच आम्ही घेत आहोत.👈🏻

खालिल दिलेल्या नियम काही व अटीचे पालन करुन हा फेस्टीवल भरणार आहे.
*नियम व अटी*
🎭 तुमची शॉर्ट फिल्म ३० मिंनटाच्या आत हवी.
🎭 सब टायटल नसले तरी चालेल
🎭भाषा हिंदी आणि मराठी असावी
🎭प्रवेश करणाऱ्या सर्व सभासदांना प्रमाणपत्र दिले जाईल.
🎭जमा केलेल्या सर्व शॉर्ट फिल्म पैकी सिलेक्टेड २० शॉर्ट फिल्म दाखवल्या जातील. आणि त्यापैकी ३ निवड करून त्यांना खालील प्रमाणे पारितोषिक वितरण समारंभ होईल.

*शॉर्ट फिल्म आणि अल्बम song ची फेस्टीवल फी फक्त ३५० रुपये राहील. ही तुम्ही खाली दिलेल्या नंबर वर सुद्धा जमा करू शकता किंवा खाली दिलेल्या पत्त्यावर येऊन जमा करू शकता.*

🥇 प्रथम पारितषिक - ५००० रुपये

🥈 दुसरे पारितोषिक - ३००० रुपये

🥉 तिसरे परतोशिक - Fastrack Watch.

* फेस्टीवल दिनांक - १६ एप्रिल २०२३ वेळ दुपारी २.०० ते ६.०० राहील
* पत्ता - आळंदी देवाची पुणे

संपर्क - स्वराज्य फिल्म आणि शौर्य फिल्म प्रोडक्शन पुणे
7040464656/ 8668367522

26/09/2020
Swarajya Film Team Present and Dev Mazaa Channel PresentRelease today new song Petala Vanava sad song.....like Share and...
04/04/2019

Swarajya Film Team Present and Dev Mazaa Channel Present
Release today new song Petala Vanava sad song.....like Share and Subcribe Channel.

Address

Dighi
Pune
411015

Telephone

7040464656

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Premankur Ek Prem Katha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Premankur Ek Prem Katha:

Share