Nivadanuk Express

  • Home
  • Nivadanuk Express

Nivadanuk Express Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Nivadanuk Express, Media/News Company, .

Hallo aus Davos!
21/01/2025

Hallo aus Davos!

Maharashtra is powering India’s journey to a $5 trillion economy. My Op Ed in The Economic Times today outlines our visi...
21/01/2025

Maharashtra is powering India’s journey to a $5 trillion economy. My Op Ed in The Economic Times today outlines our vision for as the nation’s top investment and business destination.

Read here:

Maharashtra is set to showcase its economic success at the World Economic Forum, emphasizing sustainable growth, robust infrastructure, and dynamic policies. With strong industrial transformation initiatives and a commitment to green and efficient practices, Maharashtra aims to attract global invest...

Snowy Paths, Clear Vision!🏔️Building Business Footprints in the Snow of Opportunity!
21/01/2025

Snowy Paths, Clear Vision!🏔️
Building Business Footprints in the Snow of Opportunity!

प्रसार भारती प्रस्तुत करता है WAVES, भारत का सबसे संपूर्ण और अभूतपूर्व OTT• देखिए नई फिल्‍में और series, साथ ही दूरदर्शन...
28/11/2024

प्रसार भारती प्रस्तुत करता है WAVES, भारत का सबसे संपूर्ण और अभूतपूर्व OTT

• देखिए नई फिल्‍में और series, साथ ही दूरदर्शन, आकाशवाणी और एनएफडीसी आर्काइव्स से प्राप्‍त पुरानी स्‍मृतियों में बसे लोकप्रिय कार्यक्रम

• बच्चों और बड़ों सबके लिए एनिमेशन

• भारत के युवा रचनाकारों के नवीनतम वीडियो

• 65 सजीव टेलीविज़न चैनलों और चार आकाशवाणी चैनलों की निःशुल्क स्ट्रीमिंग

• ओएनडीसी द्वारा संचालित सीएससी-एसपीवी के ऑनलाइन स्टोर के जरिए घर से खरीदारी का अनुभव

• खेलें भारतीय गेमिंग समुदाय द्वारा बनाए गए ऑनलाइन गेम

• देखें अयोध्या के राम लला आरती से लेकर मन की बात और यूएस प्रीमियर क्रिकेट लीग तक के सजीव कार्यक्रम

• ऑनलाइन पत्रिकाएं और ई-बुक पढ़ें और फोटो डिवीजन अभिलेखागार के चुनिंदा फोटो एल्बम देखें, जो भारत के हालिया इतिहास की एक दुर्लभ झलक प्रदान करते हैं

• बिलकुल सरल रजिस्ट्रेशन ... अपने मोबाइल या ईमेल से लॉग इन करें, ओटीपी दर्ज करें और निःशुल्क स्ट्रीमिंग शुरू करें

• अभी डाउनलोड करें

https://apps.apple.com/us/app/waves-pb/id6478751951

https://play.google.com/store/apps/details?id=com.prasarbharati.android

27/11/2024

"शेवटी लोकशाहीमध्ये नंबर्स ला आणि मेजॉरिटी ला महत्व असतो" एकनाथ शिंदे यांचे हे शब्द महाराष्ट्राने शंभर वेळा ऐकले असतील शिवसेनेच्या चिन्हावरील न्यायालयीन लढाईच्या संदर्भात. प्रत्येकवेळा माध्यमांना हेच सांगायचे.

आज भाजपकडे १३२ आमदार आहेत आणि नंबर्स ला महत्व मिळाला पाहिजे. कोणीही असं बोलू शकत नाही कि युतीचा भल्यासाठी आम्ही कमी सीट लढलो म्हणून भाजप पेक्षा कमी सीट मिळाला कारण सर्वोत्तम स्ट्राइक रेट देखील भाजपचाच आहे. मुख्यमंत्री हा भाजपचाच होणार आणि एकनाथ शिंदे यांनी जनतेच्या निर्णयाचा आदर करावा. महाराष्ट्राचा इतिहासात शिंदेंचा नाव "एक यशस्वी मुख्यमंत्री" असाच घेतला जाईल.

राहुल गांधी सारख्या मूर्ख व्यक्तीला धडा शिकवणे गरजेचे होतेच आणि तो धडा महाराष्ट्राने दिलाच !
23/11/2024

राहुल गांधी सारख्या मूर्ख व्यक्तीला धडा शिकवणे गरजेचे होतेच आणि तो धडा महाराष्ट्राने दिलाच !

23/11/2024

जेव्हा जेव्हा देशात फतवे आणि जिहाद सारख्या दुष्टशक्ती वाढतो, तेव्हा तेव्हा मराठी मनात "हर हर महादेव" चा जयघोष होतो. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे.

20/11/2024

धुळ्यात महिला मतदार जय श्री रामचा जय घोष करत मतदानाला बाहेर पडत आहेत तर रावेरचा मतदारांनी यापूर्वीच शपथ घेताना पहा. या वेळेला मतदानाची टक्केवारी नक्की वाढणार कारण शिवरायांचा महाराष्ट्रात मौलवींचा मस्ती ले झाली आहे.

20/11/2024

महायुतीची खरी शक्ती हि आहे कि माविया जास्त रक्कमेचा वचन देऊनसुद्धा महिला त्यांच्यावर विश्वास करत नाहीत.

20/11/2024

त्यांचा ठरलं आहे.

लक्ष्यात ठेवा तुमचा एक मताने काही फरक पडत नाही. कारण समोर ४ बायका आणि १२ पोरांना घेउन ते मतदानाला बाहेर पडतील. तुम्ही बायका, पोर, दादा, काका, काकी, मामा, मामी, वाहिनी, ताई, आणि आजोबासोबत मतदानाला बाहेर आणलं तरच तुमच्या मतांचा किंमत राहील. नाही तर एकगठ्ठा मत विरोधात जाऊन तुमचा आवडता उम्मेदवारचा पराभाव निश्चित आहे.

20/11/2024

घटना इचलकरंजीची आहे-

घोषणा करण्यात आली: "सर्वच मान्यवरांना विनंती कि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतिमेला, पुतळ्याला पुष्प हार अर्पण करावी."

कार्यकर्ता शरद पवारांकडे आला आणि त्यांनी सांगितलं कि शिवरायांचा पूतळा मंचावर ह्या ठिकाणी आहे.

शरद पवार टाळाटाळ करत राहिले आणि बसलेल्या खुर्चीतून सुद्धा उठले नाही. कदाचित कोणालाच विश्वास बसला नसेल म्हणून १-२ कार्यकर्ते संवाद ऐकण्याचा प्रयत्न करताना दिसले.

शेवटी शिवरायांचा अजून अपमान होऊ नये म्हणून कार्यकर्त्यांनीच गुपचूप पुष्प अर्पण केला आणि विषय दाबण्याचा काम झाला.

शरद पवार मात्र खुर्चीवरच.

******

आज मतदानाचा दिवस आहे. लोकांना विनंती की तुम्ही खुर्चीवर बसू नका. मतदानासाठी बाहेर पडा.

20/11/2024

धुळे येथे जय श्री राम म्हणत मोठ्या संख्येत महिला मतदार बाहेर पडले. जे मौलवी फतवे काढत होते त्यांना कळेल कि महाराष्ट्रात त्यांचा वोट जिहाद कोणीच खपवून घेणार नाही.

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nivadanuk Express posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share