Madhavi Prakashan

Madhavi Prakashan Publication of Inspiring Books

माधवी प्रकाशन ही संस्था हनुमान जयंती १५ एप्रिल २०१४ रोजी स्थापन झाली. आमची श्री जे प्रिंटर्स प्रा. लि. ही संस्था १९७१ पासून मुद्रण व्यवसायात कार्यरत आहे. अनेक नामांकित प्रकाशकांना उत्तम मुद्रण सेवा देत आहोत. आमचे वडील श्री दिगंबर वासुदेव जोशी ह्यांनी ह्या संस्थेची स्थापना १९७१ साली केली. त्यांच्या अखंड अविरत परिश्रम, सचोटी ह्या मुळेच ही संस्था नावारूपाला आली. आमची आई सौ माधवी जोशी, ह्या शिक्षण

क्षेत्रात गेली ४५ वर्षे कार्यरत आहेत, सेवासदन, हुजूरपागा ह्या नामांकित शिक्षण संस्थात त्यानी काम केले. "माधवी प्रकाशन, पुणे" ही संस्था आमचे मामा ज्येष्ठ समीक्षक कै . स. गं. मालशे ह्यांच्या प्रेरणेतून निर्माण झाली आहे. १९९९ साली आम्ही युनायटेड मल्टीकलर प्रिंटर्स ही संस्था स्थापन करून रंगीत मुद्रणाचा नवीन पायंडा पुण्यात पाडला.

10/11/2021

United Multicolor Printers Private Limited, a leading printing house based in Pune now proud printers of the popular - Prabhat Calendars

Address

Dattakuti
Pune
411030

Telephone

+919325097894

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Madhavi Prakashan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Madhavi Prakashan:

Share