30/10/2025
💖 A Heartfelt Thank You ! 💖
प्रिय ग्राहक ताईंनो,
मनभरी साड्यांवर दाखवलेला तुमचा विश्वास, तुमचे प्रेम आणि सपोर्ट हाच आमचा खरा अभिमान आहे ✨
तुम्ही साड्या इतक्या सुंदररीत्या नेसता, फोटो आणि व्हिडिओ शेअर करता — त्यातूनच आम्हाला नव्या प्रेरणा मिळतात 🌸
मनभरीचा प्रत्येक टप्पा तुमच्यामुळेच खास आहे 💕
धन्यवाद तुमच्या विश्वासासाठी आणि सोबतसाठी! 🌼
🌟 खूपच खास आणि आनंददायक भेट! 🌟
🙏
मैत्रिणींनो,
📍 तुम्हीही जवळपास किंवा लांबून येऊ इच्छित असाल, तर आम्ही सदैव तुमचं स्वागत करू!
माझ्याकडे घरी खूप जास्त साड्या नाहीयेत,पण महेश्वरीचे ३५ प्रकार, अजरक , मसलीन जामदानी, इंडिगो कॉटन, सेमि जॉर्जेट आणि मल-कॉटनचे काही प्रकार उपलब्ध आहेत.
⏰ वेळ: सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत
📍 पत्ता: प्रणाम टॉवर्स, चऱ्होली फाटा
कृपया या वेळेतच यावे, कारण ह्याच वेळेत माझे मदतनीस घरी असतात, त्यामुळे तुम्हाला साड्या पाहता येतील येतील.
क्रांती पंडित
+91 77758 06909
लोकेशन
https://share.google/AH8Zi86gthuamFYXI
👇 खाली ताईंचा अनुभव सांगणारा व्हिडीओ नक्की बघा!
#आनंदीग्राहक #साडीखरेदी #ग्राहकप्रतिक्रिया #कुटुंबीएकत्र #आभार