उद्योग भरारी udyog bharari

  • Home
  • India
  • Pune
  • उद्योग भरारी udyog bharari

उद्योग भरारी udyog bharari Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from उद्योग भरारी udyog bharari, Digital creator, Pune.
(2)

नमस्कार प्रेक्षकांनो,
'उद्योग भरारी' परिवारामध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत आहे. या पेजच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रातील नवनवीन संकल्पना शेती व शेतीला पूरक असणारे व्यवसायाना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांचा अनुभव आम्ही आपल्यासमोर घेऊन येत आहोत.संपर्क 7972657986

14/09/2025

एका तासात तब्बल 1500 हजार किलो चारा कट करणारे कडबा कुट्टी यंत्र,फक्त 1000 रुपयाच्या बुकिंगमध्ये आता भेटणार तुमच्या गावामध्ये.


#कडबाकुट्टीमशीनयोजना2025 #कडबाकुट्टीमशीन

11/09/2025

ना प्लास्टरची गरज,पेंटची गरज हे प्रॉडक्ट करेल तुमच्या घराच्या खर्चात 50 टक्के बचत एकदा लावा आणि चाळीस वर्षे निवांत रहा..



07/09/2025

दोन रुपयाचा बटाटा,छोटीशी मशीन फॉरेन रिटर्न तरुणी रस्त्यावर करतेय हा भन्नाट व्यवसाय.

#बटाटारोलमशीन

____________________________________________

06/09/2025

या गिरणीमध्ये मिळणाऱ्या पिठाच्या भाकरी तुम्ही कधी खाल्ल्या आहेत का ? एकदा व्हिडिओ पहा..



06/09/2025

शेळीपालन व्यवसायातून फॉर्च्यूनर खरेदी करणारा महाराष्ट्रातील पहिला उद्योजक.!


#शेळीपालन

20/08/2025

फक्त २३ रुपयाला खरेदी करा आणि आपल्या गावात,शहरात शंभर रुपयाला विका..! इथे मिळतात सर्वात स्वस्त कपडे.

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when उद्योग भरारी udyog bharari posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share