20/04/2023
ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील टॅलेंट
(गड्या आपुला गाव बरा)
बेंचवादक - आर्यन भांगरे-देवगाव, ता.अकोले,जि. अहमदनगर व हार्मोनियम वादक - शिक्षक संतोष मोरे
आयुष्यात कधीतरी शिक्षकाला असा आनंद मिळून जातो की त्या आनंदाशी कशाचीही बरोबरी होऊ शकत नाही. विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य ओळखण्यासाठी ते शिक्षकांमध्ये असावे लागते. आणि ते करून घेण्यासाठी मनाचा मोठेपणाही लागतो. कष्ट घ्यावे लागतात, प्रयत्न करावे लागतात, त्यावेळेस असे विद्यार्थी नजरेमध्ये येतात. आणि ते घडले जातात. मुळातच आपण शिक्षक अष्टपैलू व्यक्तिमत्व असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होतो. खरे आनंददायी शिक्षण हे असे असते शिक्षक आनंदी तर विद्यार्थी आनंदी.👏👏👏💐💐💐💐