14/04/2026
Bhimrao Panchale : गझलनवाज भीमराव पांचाळे म्हणतात मला गझलेने बोट धरुन मोठं केलं. मी जे भोगले ते मांडण्याचा प्रयत्न गझलेतुन केला. गझलेत सामाजिक जाणिवेचा हुंकार आहे आणि विद्रोह आहे. मी गात असलेली गझल 'दिवाणे खास' नाही तर 'दिवाणे आम' आहे.
संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी लिंक कमेंटमध्ये...
#गझल #मराठीगझल #भीमरावपांचाळे #गझलनवाज #सामाजिकजाणीव विद्रोह दिवाणेआम मराठीसाहित्य
मराठीकविता भावना शब्द कला
Ghazal MarathiGhazal BhimraoPanchale
GhazalNawaz Poetry MarathiPoetry
SocialAwareness RebellionInArt ArtForPeople DiwaneAam IndianPoetry
Literature