Shirur Super Fast News

Shirur Super Fast News Shirur Taluka - All Latest News

26/02/2025

शिरूर शहर व पंचक्रोशीचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्री रामलिंग महाराजांचे लाखो भाविकांनी रांगेत उभे राहून दर्.....

25/02/2025

शिरूर येथील पंचक्रोशीचे आराध्य दैवत प्रभू श्री रामलिंग महाराज पालखी सोहळ्यास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून...

राष्ट्रीय खेळाडू ते आमदार ! कटके कुटुंबीय बोलताना भारावून गेले...शिरूर हवेली विधानसभा निवडणुकीत माऊली आबा कटके हे मोठ्या...
25/11/2024

राष्ट्रीय खेळाडू ते आमदार ! कटके कुटुंबीय बोलताना भारावून गेले...
शिरूर हवेली विधानसभा निवडणुकीत माऊली आबा कटके हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले.अत्यंत साधेपणा जपणारे कटके कुटुंबीय बोलताना भारावून गेले होते.
पाहा या व्हिडिओ मध्ये कटके कुटुंबियांच्या नेमक्या काय आहेत भावना

शिरूर हवेली विधानसभा निवडणुकीत माऊली आबा कटके हे आमदार पदी विराजमान झाल्यानंतर कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला.य.....

अतिसंवेदनशील बिबटप्रवण क्षेञात अखंडित वीजपुरवठा करामांडवगण फराटा(राजेंद्र बहिरट) : बिबट्या प्रवणक्षेञात अखंडित वीजपुरवठा...
22/11/2024

अतिसंवेदनशील बिबटप्रवण क्षेञात अखंडित वीजपुरवठा करा
मांडवगण फराटा(राजेंद्र बहिरट) : बिबट्या प्रवणक्षेञात अखंडित वीजपुरवठा करण्यात यावा याबाबत वनविभागाच्या वतीने महावितरण विभागाला पञ देण्यात आले असल्याची माहिती जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी दिली आहे.
वाचा सविस्तर बातमी निळया लिंकवर क्लिक करुन-

ताज्या बातम्याशेतीविषयकअतिसंवेदनशील बिबटप्रवण क्षेञात अखंडित वीजपुरवठा करा Admin2 minutes ago1 minute ago01 mins मांडवगण फराटा(राजे....

मिञा लाव पैंज...कोण होणार आमदार;कोणाची झोप उडणार?शिरुर (प्रतिनीधी) : शिरुर हवेलीत मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर कोण आमद...
22/11/2024

मिञा लाव पैंज...कोण होणार आमदार;कोणाची झोप उडणार?
शिरुर (प्रतिनीधी) : शिरुर हवेलीत मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर कोण आमदार होणार याबाबत अनेकांच्या पैंजा लागल्या आहेत.शिरुर हवेली विधानसभा निवडणुकिची मतमोजणी प्रक्रिया काउंटडाउन सुरु झाले आहे.कोण होणार आमदार?कोणाची झोप उडणार याबाबत चर्चांना उधान आले असुन अनेकांनी विविध पैंजा लावल्या आहेत.
वाचा सविस्तर बातमी निळयालिंकवर क्लिक करुन-
https://shirursuperfast.com/minja-lava-painj-who-will-be-the-mla-who-will-lose-sleep/

शिरुर तालुक्यात महिला मतदारांच्या रांगा ; कोणाच्या पारड्यात हे मतदान होणार शिरुर(प्रतिनीधी) : शिरुर तालुक्यात विधानसभेच्...
21/11/2024

शिरुर तालुक्यात महिला मतदारांच्या रांगा ; कोणाच्या पारड्यात हे मतदान होणार
शिरुर(प्रतिनीधी) : शिरुर तालुक्यात विधानसभेच्या निवडणुकिची मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.सायंकाळी सातपर्यंत मतदान केंद्रावर रांगाच रांगा लागल्या होत्या.राञी उशिरापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार सरासरी ६८ टक्के मतदान शिरुर तालुक्यात झाले आहे.
https://shirursuperfast.com/queues-of-women-voters-in-shirur-taluka-in-whose-parish-will-this-voting-

17/11/2024

Viral ! रस्त्याने जाणाऱ्या बिबट्याचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे.

बिबट्याला आठ दिवसांत जेरबंद करु ; वनविभागाचे ग्रामस्थांना आश्वासनमांडवगण फराटा (प्रतिनीधी) : मांडवगण फराटा येथील टेंभेकर...
17/11/2024

बिबट्याला आठ दिवसांत जेरबंद करु ; वनविभागाचे ग्रामस्थांना आश्वासन
मांडवगण फराटा (प्रतिनीधी) : मांडवगण फराटा येथील टेंभेकर वस्ती येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.या घटनेनंतर वन विभाग खडबडीने जागा झाला असून तातडीने अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची भेट घेत आठ दिवसात बिबट्याला जेरबंद करू असे आश्वासन ग्रामस्थांना दिले.
वाचा सविस्तर बातमी निळयालिंक वर क्लिक करुन-
https://shirursuperfast.com/imprison-the-leopard-for-eight-days-forest-departments-assurance-to-the-villagers/

15/11/2024

दुचाकी च्या मागे एक नाही तर दोन बिबटे धावले...बघा हा थरकाप उडवणारा व्हिडिओ...

13/11/2024

अभिनेते भाऊ कदम नागरगाव येथे काय म्हणाले?
शिरूर : चला हवा येऊद्या फेम अभिनेते भाऊ कदम यांनी अचानक माऊली कटके यांच्या प्रचारात शिरूर तालुक्यातील नागरगाव या ठिकाणी हजेरी लावत जोरदार भाषण केले ...
पहा काय म्हणाले भाऊ कदम...

Address

Shirur
Pune
412210

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shirur Super Fast News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share