Datta Lonkar

Datta Lonkar Digital creater

02/10/2026

काऱ्हाटी… ❤️
गाव फक्त एक ठिकाण नसतं,
ते आपल्या मनात कायम जपलेली एक भावना असते. 🌿🏡
माझं गाव… माझी माती… माझी ओळख! ❤️

01/10/2026

गाव कितीही दूर गेलं तरी… गावाकडची माती मनातून कधीच सुटत नाही. 🌿🏡❤️
माझं काऱ्हाटी… माझं गाव… माझी ओळख! ❤️

#गावाकडच्या_गोष्टी

30/09/2026

❤️✨ 10,000 Followers… आणि हे फक्त एक Number नाही! ✨❤️

10K चा हा टप्पा माझ्यासाठी खूप खास आहे… कारण या प्रत्येक अंकामागे तुमचं प्रेम, तुमचा विश्वास, तुमचा सपोर्ट आणि तुमच्या शुभेच्छा आहेत. 🙏❤️

तुम्ही माझ्या प्रत्येक पोस्टला, प्रत्येक Reel ला आणि प्रत्येक प्रयत्नाला दिलेलं प्रेम माझ्यासाठी शब्दांपेक्षा खूप मोठं आहे. 🥹❤️

आज 10K पूर्ण झाले… पण हा प्रवास अजून खूप मोठा आहे! 🚀

मनापासून धन्यवाद…
प्रत्येक Follow साठी, प्रत्येक Like साठी, प्रत्येक Comment साठी आणि माझ्यासोबत राहण्यासाठी! ❤️🙏

असंच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहू द्या. ❤️✨

10K Family — Thank You So Much! 🫶❤️

Dattatraya Lonkar

28/09/2026

आज अजितदादांना जाऊन ८ महिने झाले… 💔

काळ पुढे जातोय, पण काही आठवणी मनातून कधीच जात नाहीत…
ज्या ठिकाणी तो काळा दिवस घडला, त्या ठिकाणी आज जाताना मन भरून आलं.

अजितदादा… तुमच्या आठवणी कायम मनात जिवंत राहतील. 🙏🏻💐

28/09/2026

जाने वालों ज़रा होशियार… 😎🚗👑
यहाँ के हम हैं राजकुमार! ❤️🙏

बाप्पांची अशी हटके स्वारी पाहिलीये का? 😍
विसर्जनासाठी बाप्पा स्वतःच निघाले! 🙏🚩

गणपती बाप्पा मोरया! ❤️

26/09/2026

बाप्पाला आपण विसर्जनासाठी घेऊन जातो… पण यावेळी तर बाप्पाच स्वतः विसर्जनासाठी निघाले! 🥹🙏❤️
लाडक्या गणरायाची ही अनोखी स्वारी… कायमची आठवण बनून राहील! 🚩
गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या! ❤️

❤️

25/09/2026

चुकले काही देवा… आमचे क्षमा असावी… 🙏❤️ निरोप घेताना मन भरून आलं… पुढच्या वर्षी पुन्हा लवकर या बाप्पा! 🌺🙏 गणपती बाप्पा मोरया! ❤️

25/09/2026

🐟🔥 इंदापूरचं फेमस Fish!

मासे तळतानाचा हा नजारा पाहूनच भूक लागली ना? 😋
एकदा नक्की टेस्ट करून बघा… इथला रस्सा तर अप्रतिम लागतो! ❤️

24/09/2026

☁️✨ ढगांमधून अलगद खाली येणारे सूर्यकिरण…
आणि निसर्गाने तयार केलेला हा अप्रतिम नजारा! 🌤️😍

Sometimes, nature creates magic without saying a word. ❤️

A beautiful moment captured in the sky. ✨🌿

22/09/2026

🥁 पारंपरिक वाद्यांचा नाद… आणि तरुणाईचा उत्साह! ❤️

टी. सी. कॉलेज, बारामतीच्या सांस्कृतिक विभागाने सादर केलेल्या
“मराठी Folk – लोककलेतून समाजप्रबोधन” या विशेष कार्यक्रमातील हा सुंदर क्षण. 🎶

महाराष्ट्राची लोककला आणि संस्कृती नव्या पिढीच्या माध्यमातून अशीच पुढे जात राहो! ❤️

👉 Like आणि Share करून ही आपली लोककला जगभरात पोहोचवूया! 🌍❤️

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Datta Lonkar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share