
01/03/2025
विविध क्षेत्रातली मंडळी 'युनिक फीचर्स’चं पोर्टल वाचताहेत. तुम्हीही वाचताय ना?
डिजिटल माध्यमातही चांगली माहिती आणि समतोल विश्लेषण उपलब्ध असायला हवं, या हेतूने आम्ही www.unique-features.com हे नवं पोर्टल सुरू केलं आहे. त्यात ताज्या विषयांवरच्या नोंदी, अभ्यासू लेखकांचे लेख, ग्राऊंड रिपोर्ट्स, चांगली कामं करणाऱ्या माणसं-संस्थांवरचे लेख, अनुभव, मुलाखती, व्हिडिओ असं बरंच काही आहे. थोडक्यात, चांगलं काही वाचू इच्छिणाऱ्या प्रत्येक वाचकासाठी हे पोर्टल मस्ट!
पोर्टलचे नियमित अपडेट मिळवण्यासाठी 9156308310 हा नंबर तुमच्या मोबाइलमध्ये सेव्ह करा आणि या नंबरच्या व्हॉट्सपला तुमचं नाव पाठवा.
Chandrakant Kulkarni
#युनिक_फीचर्स_पोर्टल