Chay & Why

Chay & Why Podcast platform for SME , entrepreneurs to promote their personal brand , business, etc over a cup of Tea.

From first feed to first fever – learn how to care for your child from 0 to 2 years with expert guidance! Featuring Dr.S...
17/07/2025

From first feed to first fever – learn how to care for your child from 0 to 2 years with expert guidance! Featuring Dr.Sushruta Deshmkh.

At 7:30 PM




#भारतीयपालकत्व #पालकत्वसल्ला #बाळाचंआरोग्य #मोबाईलव्यसन
#आजचंपालकत्व #बाळांवरसंस्कार #तंत्रज्ञानआणिबालपण
#डॉक्टरांच्यासल्ल्याने

🎙️ OUT NOW!Uncover how .rohit_bankar ankar turned creativity into a thriving business!The Business of Design – A must-wa...
10/07/2025

🎙️ OUT NOW!
Uncover how .rohit_bankar ankar turned creativity into a thriving business!
The Business of Design – A must-watch for aspiring designers & entrepreneurs.
👀 Watch now on Chay & Why

23/06/2025

✍️ Your Sign says more than you think! OUT NOW
Unlock your true potential with and .
Start your journey of self-discovery with Write Attitude today! 🌟

🚀 New Podcast Alert! 🎙️☕In this episode of Chay & Why, we bring you an exclusive conversation with Dr. Abhay Shende from...
28/03/2025

🚀 New Podcast Alert! 🎙️☕

In this episode of Chay & Why, we bring you an exclusive conversation with Dr. Abhay Shende from Swasti Agro, where he shares unique insights on Malt Technology in Food—information you won’t easily find anywhere else! 🌾🥣

Don’t miss this deep dive into the future of food innovation! Watch now: 🔗 https://youtu.be/VGZSwJ4QskI

🚀 Is Freeze Drying the Future of Healthy Food? ❄️🥗Join us on Chay and Why as we dive into an insightful conversation wit...
26/03/2025

🚀 Is Freeze Drying the Future of Healthy Food? ❄️🥗

Join us on Chay and Why as we dive into an insightful conversation with Amol Kulkarni, the visionary behind Kaarvi Foods! From being an Instrumentation Engineer to pioneering freeze-dried, preservative-free, and nutrition-packed foods, his journey is truly inspiring.

🌿 No additives, no artificial colors—just pure, healthy food!
🎙️ Watch now: 👉 https://youtu.be/RdeMhpRiig0

🔥 Don’t forget to like, share, and comment your thoughts!
📲 Follow us for more inspiring entrepreneurial journeys.

Welcome to Chay and Why, where we bring inspiring stories of entrepreneurs, innovators, and changemakers!In this episode, we sit down with Amol Kulkarni, the...

💐💦Happy Holi💦💐
13/03/2025

💐💦Happy Holi💦💐

15/01/2025

चाय अँड व्हाय पॉडकास्ट 'राशी भविष्य 2025' चा दुसरा भाग! 🌟
कृष्णा जोशी गुरुजी यांच्या सखोल मार्गदर्शनातून उर्वरित राशींचं भविष्य जाणून घ्या !
या भागामध्ये
✅ उर्वरित राशींचं सविस्तर भविष्य
✅ यशस्वीतेसाठी उपयुक्त उपाय
✅ संधी आणि आव्हानांवर सखोल चर्चा

📺 दुसरा भाग YouTube पाहायला विसरू नका –
लिंक वर क्लिक करा: https://youtu.be/65EhEIPgqzw

🙏 पुन्हा एकदा धन्यवाद कृष्णा जोशी गुरुजींना, ज्यांनी आपल्या ज्ञानातून मार्गदर्शन केलं. व्हिडिओ नक्की पाहा!

#राशीभविष्य2025 #मराठीपोडकास्ट

चाय अँड व्हाय घेऊन येत आहे एक खास भाग – 'राशी भविष्य 2025'! 🌟तुमच्या राशीचं भविष्य जाणून घ्या आणि यशस्वीतेचा मार्ग शोधा ...
31/12/2024

चाय अँड व्हाय घेऊन येत आहे एक खास भाग – 'राशी भविष्य 2025'! 🌟
तुमच्या राशीचं भविष्य जाणून घ्या आणि यशस्वीतेचा मार्ग शोधा कृष्णा जोशी गुरुजी यांच्या सखोल मार्गदर्शनातून. 🔮

या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळतील:
✅ 2025 मधील प्रत्येक राशीचं सविस्तर भविष्य
✅ यशस्वीतेसाठी खास उपाय
✅ संधी आणि आव्हानांवर उपाय

📺 पाहा आणि आपल्या भविष्याचा मार्ग उजळवा –
लिंक वर क्लिक करा: https://youtu.be/ofCiINT7oZM

🙏 आम्ही आभारी आहोत कृष्णा जोशी गुरुजींचे, Krushna Joshi Guruji ज्यांनी या भागासाठी आपलं अमूल्य मार्गदर्शन दिलं आहे. व्हिडिओ नक्की पाहा!

#राशीभविष्य2025 #मराठीपोडकास्ट

2024 वर्ष सरुन नवीन वर्ष 2025 (New Year) चं स्वागत करण्यासाठी आपण सारेच उत्सुक आहोत. अवघ्या काही तासांतच नवीन वर्षाची सुरुवात ...

31/12/2024

नवीन वर्षाचे स्वागत करा 'चाय अँड व्हाय' सोबत! 🌟
आमच्या खास मराठी पॉडकास्टमध्ये ऐका 'राशी भविष्य 2025' आणि जाणून घ्या तुमच्या राशीचे नवे भविष्य, आव्हाने आणि संधी!
यशस्वीतेचा मार्ग कसा असावा? कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यावे? हे सगळे फक्त इथेच.
#२०२५ #2025

31/12/2024

2024 वर्ष सरुन नवीन वर्ष 2025 (New Year) चं स्वागत करण्यासाठी आपण सारेच उत्सुक आहोत. अवघ्या काही क्षणात नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे.
नवीन वर्षाचे स्वागत करा 'चाय अँड व्हाय' सोबत! 🌟
आमच्या खास मराठी पॉडकास्टमध्ये ऐका 'राशी भविष्य 2025' आणि जाणून घ्या तुमच्या राशीचे नवे भविष्य, आव्हाने आणि संधी!
यशस्वीतेचा मार्ग कसा असावा? कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यावे? हे सगळे फक्त इथेच.

आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा आणि पुढील अपडेट्ससाठी बेल आयकॉन वर क्लिक करा! 🔔

#राशीभविष्य2025 #ज्योतिषशास्त्र #मराठीपोडकास्ट #नववर्ष"

Address

7/12 Meeting Cafe , FRC6+2WQ, Nanded Fata, Pandurang Industrial Area, Nanded
Pune
411041

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chay & Why posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Chay & Why:

Share

Category