Payal Khalate

Payal Khalate Follow me to explore our city in new way.

15/09/2026

पुणे these days!!

🎉 Facebook recognised me as a top rising creator this week!
15/09/2026

🎉 Facebook recognised me as a top rising creator this week!

15/09/2026

Ganpati aagaman without trending audio…..

14/09/2026

श्रीमंत आले!
बाप्पा आगमन सोहळा । पुणे २०२६

10/09/2026

पुण्यातील गणपती अनेक गणपती मंडळांसाठी मूर्तीकार कैलासवासी श्री. नागेश शिल्पी यांनी मूर्ती घडवण्याचे काम केले आहे. त्याकाळी हा गणपती ‘दगडूशेठ हलवाई, बाहूलीचा हौद, सार्वजनिक गणपती’ म्हणून प्रचलित होता. सन १९६८-सन १८९६ साली केलेल्या मुर्तीची थोडी जीर्ण अवस्था झाली होती व सन १९६७ साली गणपती बाप्पाच्या अमृतमहोत्सव साजरा झाला. नविन गणपतीची मुर्ती बनविण्याचा संकल्प झाला त्यासाठी कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार श्री. शिल्पी यांनी त्यावर काम केले दरम्यान शिल्पी पंडित यांनी सांगितले होते हा गणपती पुढे जाऊन खूप प्रसिद्ध होईल आणि आज आपण पाहतो आपल्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी लांबून लांबून लोक पुण्यात येतात .

।। बोला गणपती बाप्पा मोरया ।।🙇🏻‍♀️🙇🏻‍♀️

Tales of Pune Series - Day -२३ - श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती - पुणे

अशाच videos साठी follow करा Payal Khalate

(गणपती इतिहास, पुणे, tales of Pune, stories of Pune, Dagadusheth Halwai Ganpati, Ganpati History, Heritage, storyteller, Pune Series, Ganpati Bappa) puneblogger storytelling

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Payal Khalate posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share