Riddhi Little Star

Riddhi Little Star Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Riddhi Little Star, Digital creator, Pune.

🌸 Welcome to Riddhi’s World 🧿
💡 Parenting Tips | ✈️ Travel Diaries
🥣 Baby Food Recipes 😋
✨ Love, Laughter, and Memories 😄
✨ Managed By Parents & ❤️🧿

Happy Independence Day 🇮🇳Jai Hind 🫡🇮🇳
15/08/2026

Happy Independence Day 🇮🇳

Jai Hind 🫡🇮🇳

14/08/2026

Viral fever 🤭🤣🔥

🪔 दीप अमावस्या 🪔✨ जर तुमच्या घरात लहान मुले असतील तर ही गोष्ट आवर्जून करा... 👶❤️दीप अमावस्येच्या दिवशी घरातील सर्व दिवे ...
12/08/2026

🪔 दीप अमावस्या 🪔

✨ जर तुमच्या घरात लहान मुले असतील तर ही गोष्ट आवर्जून करा... 👶❤️

दीप अमावस्येच्या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ धुऊन, त्यांना तेल किंवा तूप लावून प्रज्वलित केले जातात 🪔✨

या दिवशी लहान मुलांचे औक्षण करण्याचीही सुंदर परंपरा आहे 👶🙏

कणकेचे दिवे बनवून इतर दिव्यांसोबत त्यांची पूजा करावी आणि त्या दिव्यांनी बाळाचे औक्षण करावे 🪔❤️

ही पूजा बाळाच्या निरोगी, सुखी आणि उज्ज्वल आयुष्यासाठी केली जाते ✨🧿

❤️ तुमच्या घरीही दीप अमावस्येला बाळांचे औक्षण केले जाते का?
👇 Comment मध्ये नक्की सांगा.

#दीपअमावस्या

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Riddhi Little Star posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share