19/06/2025
🔸 "तासन्तास ध्यान लावत असताना मन भटकतं... पण ५०० च्या नोटा मोजताना मन अगदी स्थिर..!"
कधी कधी जीवनातली छोटीशी गोष्टही मोठा धडा देऊन जाते.!
🧠 विचार करा… 💬 शेअर करा… ❤️ प्रेरणा घ्या...!
#वास्तवकथा
ि_मोल