08/05/2026
https://youtu.be/hSBq3u7Xd34
५ मे २०२६ हा गुरुवर्य पं. विनायक थोरात यांचा पाचवा स्मृतिदिन. या आठवड्यात Harmony पॉडकास्टचा नवीन एपिसोड शेअर करण्याऐवजी गुरुजींच्या तबल्यातील योगदानाबद्दल प्रसिद्ध हार्मोनियमवादक पं. संजय गोगटे यांच्याबरोबर केलेल्या संभाषणाचा जुना व्हीडिओ शेअर करत आहे.
जरूर ऐकावा आणि पहावा ही विनंती..
The video is an interview with tabla players Dhananjay Kharwandikar and Sanjay Gogte who give insights into the life of their guru Vinayak Thorat, an expert ...