08/06/2026
छत्रपती शिवाजी महाराज फक्त इतिहास नाहीत,
ते प्रत्येक मराठी मनाची प्रेरणा आहेत 🚩
धैर्य, स्वाभिमान आणि स्वराज्याची शिकवण देणारे!
जय भवानी, जय शिवाजी! 🔥
"आयुष्य बदलायचंय? तर विचार बदला – हर्ष विचार तुमच्यासोबत!"