PuneTv News

PuneTv News पुणे टीव्ही
पुण्याचे हक्काचे न्यूज नेटवर्क
ब्रेकिंग न्यूज | लाईव्ह अपडेट्स | स्थानिक बातम्या
राजकारण, समाजकारण, स्पोर्ट्स, मनोरंजन आणि बरेच काही.

पाच किलो रेशन घेण्यासाठी जाल तर फिंगरप्रिंट शेतकरी युरिया घेण्यासाठी गेला तर फिंगरप्रिंट पेन्शन घेण्यासाठी जाल तर फिंगरप...
04/03/2026

पाच किलो रेशन घेण्यासाठी जाल तर फिंगरप्रिंट शेतकरी युरिया घेण्यासाठी गेला तर फिंगरप्रिंट पेन्शन घेण्यासाठी जाल तर फिंगरप्रिंट. जेव्हा गरजेच्या प्रत्येक वस्तूसाठी फिंगरप्रिंट अनिवार्य आहे, तेव्हा मतदान करताना फिंगरप्रिंट का नाही?

-राघव चड्डा
(खासदार, आम आदमी पार्टी)

03/03/2026

महेश लांडगे यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत 🔥
“मला मुस्लिमांचे मत नको” म्हणत केलेल्या विधानामुळे राजकीय वातावरण तापले आहे.

तुमचे मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा 👇

01/03/2026

पुण्यात कोंढव्यात अमेरिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी ⚠️
इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर शिया मुस्लिम समाज आक्रमक.

27/02/2026

🚨 येरवड्यात पोलिसांची कडक कारवाई!
२२ गुन्ह्यांचा आरोपी भागात फिरवला; नागरिकांना दिला स्पष्ट संदेश — घाबरू नका, कायदा तुमच्यासोबत आहे!

पुणे शहरातील येरवडा परिसरात वाहनफोडी प्रकरणातील आरोपीवर २२ गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी संबंधित भागात त्याची दिंड काढत नागरिकांना घाबरू नका, कायदा तुमच्यासोबत आहे असा ठाम संदेश दिला. या कारवाईनंतर परिसरात चर्चेला उधाण आले आहे

PoliceAction BreakingNews

रमजानचा ८वा रोजा |📍 पुणे शहरातील आजची सहरी आणि इफ्तार वेळ.🕌 रोज अपडेटसाठी आमचे पेज फॉलो करा.
25/02/2026

रमजानचा ८वा रोजा |

📍 पुणे शहरातील आजची सहरी आणि इफ्तार वेळ.

🕌 रोज अपडेटसाठी आमचे पेज फॉलो करा.

25/02/2026

सिंधुदुर्गातील एका मदरशात लहान मुलांना मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना नितेश राणे यांनी मदरशांबाबत वादग्रस्त विधान केले आहे.

या वक्तव्यामुळे राज्यात राजकीय वातावरण तापले असून विविध पक्षांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत.

👉 तुमचे मत काय? कमेंटमध्ये नक्की लिहा.

24/02/2026

“ब्लॅक बॉक्सचा फोटो आमच्याकडे; पारदर्शक चौकशीशिवाय न्याय नाही” – Rohit Pawar यांचा थेट इशारा

विमान अपघात प्रकरणात ब्लॅक बॉक्सचा फोटो आणि महत्त्वाची माहिती आमच्याकडे असल्याचा दावा Rohit Pawar यांनी केला. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून पारदर्शक तपास व्हावा, तेव्हाच दादांना न्याय मिळेल, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.

“हिंदूंनी चार मुलांना जन्म द्यावा” — Dhirendra Shastri यांचे वक्तव्य चर्चेत!बागेश्वर धाम सरकारचे प्रमुख Dhirendra Shastr...
24/02/2026

“हिंदूंनी चार मुलांना जन्म द्यावा” — Dhirendra Shastri यांचे वक्तव्य चर्चेत!
बागेश्वर धाम सरकारचे प्रमुख Dhirendra Shastri यांनी हिंदूंनी किमान चार मुलांना जन्म द्यावा असे वक्तव्य केल्याची चर्चा सुरू आहे. देशासाठी योगदानाबाबत विचारल्यास, लग्नानंतर हिंदू लोकसंख्या वाढवण्यात योगदान देईन, असे त्यांनी म्हटल्याचे सांगितले जाते. या विधानावरून सामाजिक आणि राजकीय पातळीवर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.


24/02/2026

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदार Rohit Pawar यांचा सरकारला इशारा.
“आतापर्यंत 20-30% माहिती जाहीर केली आहे. उर्वरित 70% पुरावे आमच्याकडे आहेत. दोन दिवसांत येणारा प्रायमरी रिपोर्ट योग्य असावा.”

रमजानचा ६ रोजा |📍 पुणे शहरातील आजची सहरी आणि इफ्तार वेळ.🕌 रोज अपडेटसाठी आमचे पेज फॉलो करा.
23/02/2026

रमजानचा ६ रोजा |

📍 पुणे शहरातील आजची सहरी आणि इफ्तार वेळ.

🕌 रोज अपडेटसाठी आमचे पेज फॉलो करा.

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when PuneTv News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share