Sachin Pawar For PCMC

Website

Sachin Pawar For PCMC ✊ जनतेच्या विश्वासासाठी आणि सेवेसाठी, सदैव तत्पर✌️
🛡️ तुमचं विश्वासाचं ओझं आमच्या खांद्यावर. ते जपणं हीच सेवा🤝

जागतिक महिला दिनानिमित्त सर्व माता-भगिनींना शुभेच्छा.     #महिलादिन  #करुयासन्मानस्त्रीशक्तिचा
08/03/2026

जागतिक महिला दिनानिमित्त सर्व माता-भगिनींना शुभेच्छा.

#महिलादिन #करुयासन्मानस्त्रीशक्तिचा

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड हिंदुस्तानाचे आराध्यदैवत, लोककल्याणकारी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीन...
06/03/2026

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड हिंदुस्तानाचे आराध्यदैवत, लोककल्याणकारी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त (तिथीनुसार) त्रिवार मानाचा मुजरा!
छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, दूरदृष्टी आणि स्वराज्य स्थापनेच्या तेजस्वी कार्याची प्रेरणा आजही प्रत्येक मराठी मनाला दिशा देत राहते. आज तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त त्यांच्या चरणी मानाचा मुजरा अर्पण करत, स्वराज्याच्या मूल्यांना जपत पुढे जाण्याचा संकल्प करूया.

#शिवजयंती #छत्रपती #शिवाजी_महाराज

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, राजाधिराज, श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीदिनी मानाचा मुजरा! जय भवानी! जय शिव...
19/02/2026

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, राजाधिराज, श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीदिनी मानाचा मुजरा!
जय भवानी! जय शिवाजी! 🚩
#छत्रपती #शिवाजीमहाराज #जयंती

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो !प्रजासत्ताक दिन म्हणजे देशाच्या सांस्कृतिक विविधतेतसुद्धा राष्ट्रीय एकतेचे दर्शन घडविणाऱ्या...
26/01/2026

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो !
प्रजासत्ताक दिन म्हणजे देशाच्या सांस्कृतिक विविधतेतसुद्धा राष्ट्रीय एकतेचे दर्शन घडविणाऱ्या भारतीय लोकशाहीचा उत्सव !
सर्व देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
#भारत_माता_की_जय #प्रजासत्ताक_दिन #गणतंत्र_दिवस

भक्ती, प्रेम आणि सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देणारे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांना जयंतीनिमित्त त्रिवार वंदन !...
23/01/2026

भक्ती, प्रेम आणि सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देणारे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज
यांना जयंतीनिमित्त त्रिवार वंदन !
#संततुकाराममहाराज #तुकाराममहाराजजयंती #वारकरीसंप्रदाय

हिंदुत्वाचा झंझावात, शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
23/01/2026

हिंदुत्वाचा झंझावात, शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !

हार फुलांचा घेऊनी,  वाहू चला हो गणपतीला,आद्य दैवत साऱ्या जगाचे, पूजन करूया गणरायाचे...श्री गणेश जयंती निमित्त सर्व गणेश ...
22/01/2026

हार फुलांचा घेऊनी, वाहू चला हो गणपतीला,
आद्य दैवत साऱ्या जगाचे, पूजन करूया गणरायाचे...
श्री गणेश जयंती निमित्त सर्व गणेश भक्तांना मंगलमय शुभेच्छा..!

#गणेश_जयंती #गणपती_बाप्पा_मोरया

अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या पावन पर्वानिमित्तविघ्नहर्ता गणराय सर्वांच्या जीवनातील संकटे दूर करूनआनंद, शांती आणि समृद्धी ल...
06/01/2026

अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या पावन पर्वानिमित्त
विघ्नहर्ता गणराय सर्वांच्या जीवनातील संकटे दूर करून
आनंद, शांती आणि समृद्धी लाभो — अशी प्रार्थना!
#अंगारकीसंकष्टचतुर्थी #संकष्टचतुर्थी #गणराय #विघ्नहर्ता #श्रीगणेश #गणपतीबाप्पामोरया #भक्ती #आशीर्वाद #शुभेच्छा

भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी, स्फुर्तीनायिका, ज्ञानाई, क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन !...
03/01/2026

भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी, स्फुर्तीनायिका, ज्ञानाई, क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन !
#सावित्रीबाईफुले

नाताळच्या हार्दिक शुभेच्छानाताळ हा आनंद, प्रेम आणि आपुलकीचा संदेश देणारा पवित्र सण आहे. या मंगल पर्वानिमित्त आपल्या सर्व...
25/12/2025

नाताळच्या हार्दिक शुभेच्छा
नाताळ हा आनंद, प्रेम आणि आपुलकीचा संदेश देणारा पवित्र सण आहे. या मंगल पर्वानिमित्त आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी लाभो. कुटुंबात आनंद, समाजात सौहार्द आणि प्रत्येकाच्या मनात आशेचा प्रकाश कायम राहो, हीच सदिच्छा. 🎄
#नाताळ 🎄

Address

Pune
411033

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sachin Pawar For PCMC posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share