Rajendra Mane

Rajendra Mane सरकारी योजना l शेतकरी योजना l योजनांची माहिती l GR माहिती l

29/09/2026

📢🔥शेतकरी कर्जमाफी तिसऱ्या टप्प्यासाठी निधी मंजूर
✅💸 ₹3000 कोटी रुपयांच्या निधीस 29 सप्टेंबर 2026 रोजी शासनाकडून जीआर निर्गमित करून मंजुरी.
#शेतकरीकर्जमाफी #महाराष्ट्रशासन

📢💸शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर...👉कर्जमाफी योजना २०२६ कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम वितरित करण्यासाठी 29 सप्टेंबर 20...
29/09/2026

📢💸शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर...
👉कर्जमाफी योजना २०२६ कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम वितरित करण्यासाठी 29 सप्टेंबर 2026 रोजी शासनाकडून,
उर्वरित संकल्पित निधीमधून ₹3000 कोटी रुपयांचा निधी मंजूर!🥹🌟🎉✨🔥
#महाराष्ट्रशासन

👉 नव मतदार नोंदणीसाठी नमुना क्र. 6 सुरू!🗳️ मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण 2026🗳️ नवीन मतदार म्हणून नोंदणी करायची आहे का...
29/09/2026

👉 नव मतदार नोंदणीसाठी नमुना क्र. 6 सुरू!

🗳️ मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण 2026

🗳️ नवीन मतदार म्हणून नोंदणी करायची आहे का?

🙋 तर आता मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण 2026 अंतर्गत नमुना क्र. 6 भरून तुम्ही सहज नोंदणी करू शकता.

📅 1 ऑक्टोबर 2026 या पात्रता दिनांकापर्यंत 18 वर्ष पूर्ण केलेले नागरिक अर्ज करू शकतात.

📌 आवश्यक कागदपत्रे
✔️ रहिवासाचा पुरावा
✔️ वयाचा पुरावा
✔️ छायाचित्र

🌐 ऑनलाईन अर्ज: voters.eci.gov.in
📱 ECINET App द्वारे देखील अर्ज उपलब्ध

🏢 ऑफलाईन पर्याय
आपल्या जवळच्या मतदार नोंदणी कार्यालयात भेट देऊन अर्ज करा.

📞 अधिक माहितीसाठी संपर्क: 1800 22 1950
👉 आजच नोंदणी करा आणि आपला मताधिकार वापरण्यास सज्ज व्हा!

#मतदारनोंदणी

📢👉अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अंतर्गत विविध योजनांसाठी 2026 करिता ₹150 कोटी रुपयांचा निधी मंजूर!🌟🔥🎉💸✨ 🟢🟩 ...
29/09/2026

📢👉अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अंतर्गत विविध योजनांसाठी 2026 करिता ₹150 कोटी रुपयांचा निधी मंजूर!🌟🔥🎉💸✨

🟢🟩 29 सप्टेंबर जीआर लिंक 👇 202609291227506816.pdfhttps://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202609291227506816.pdf
✅ ऑनलाइन अर्ज करण्यासाठी Udyog MahaSwayam या पोर्टलला भेट द्या.

#महाराष्ट्रशासन

28/09/2026

👉🥰अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मोठा दिलासा!

🎉✅सप्टेंबरच्या मानधन व प्रोत्साहन भत्त्यासाठी ₹174 कोटी निधी मंजूर.
🟩✔️🟢GR 👇

https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202609281135426330.pdf

#अंगणवाडी

♿📢दिव्यांग लाभार्थ्यांसाठी दिलासा....🙋विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी यु डी आय डी (UDID) कार्ड काढण्यासाठ...
28/09/2026

♿📢दिव्यांग लाभार्थ्यांसाठी दिलासा....

🙋विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी यु डी आय डी (UDID) कार्ड काढण्यासाठी,
अखेर मुदत वाढविण्यात आली आहे,
🟥✅🟪✔️शासन निर्णय लिंक 👇👇👇
https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202609281329311935.pdf


👉ही आहे अंतिम दिनांक 👇

👉🥰अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मोठा दिलासा!📢🎉सप्टेंबरच्या मानधन व प्रोत्साहन भत्त्यासाठी ₹174 कोटी निधी मंजूर!          ...
28/09/2026

👉🥰अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मोठा दिलासा!

📢🎉सप्टेंबरच्या मानधन व प्रोत्साहन भत्त्यासाठी ₹174 कोटी निधी मंजूर!

#अंगणवाडी

🎉🥰अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याकरिता खुशखबर....!👇📢✔️सप्टेंबर महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी शासनाक...
28/09/2026

🎉🥰अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याकरिता खुशखबर....!👇

📢✔️सप्टेंबर महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी शासनाकडून ₹174 कोटी रुपयाचा निधी वितरणासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.

🥹🙏स्वर्गीय लता दीदी यांना जयंतीनिमित्त विनम्र श्रद्धांजली. #लतामंगेशकर
28/09/2026

🥹🙏स्वर्गीय लता दीदी यांना जयंतीनिमित्त विनम्र श्रद्धांजली.
#लतामंगेशकर

28/09/2026

📢🥹 ट्रिगर 1 दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांचा यादीमध्ये समावेश न झालेल्या, 👇
तालुक्यांची तपासणी करून ट्रिगर 3 अंतर्गत मदत देण्यात येईल,
👍 दुष्काळी परिस्थितीमध्ये मदतीपासून कुणीही वंचित राहणार नाही.
🔥 मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस

#दुष्काळ
#दुष्काळीसवलती

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rajendra Mane posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share