19/03/2026
सर्व स्वामी भक्तांसाठी आनंदाची आणि भाग्याची बातमी! 🙏
आपल्या लाडक्या स्वामी समर्थ महाराजांचा दुर्मिळ ‘सूर्यमणी’ आणि पादुका दर्शनासाठी १५० वर्षांनंतर पुण्यात येत आहेत! ✨
🗓 दर्शनाची तारीख: १९ मार्च २०२६ (दिवसभर)
📍 ठिकाण: सिद्धी साज बँक्वेट्स, १०० फिट डीपी रोड, एरंडवणे, पुणे
💛 चला, आपण सर्व मिळून स्वामी समर्थांचे पवित्र दर्शन घेऊया!