WeCandid

Website

WeCandid where candid talks and candid stories go viral

17/09/2026

आजी-आजोबा आणि नातवंडांचं नातं इतकं सुंदर असूनही… त्यांच्यात Bonding का होत नाही?

कधी पालकांच्या अपेक्षा, गैरसमज किंवा घरातील संवादाचा अभाव यामुळे नातवंडं आजी-आजोबांपासून भावनिकदृष्ट्या दूर जातात का? 🤔

Grandparents & Grandchildren Relationship मजबूत होण्यासाठी फक्त आजी-आजोबांनी नाही, तर Parents आणि Family Communication नेमकी काय भूमिका बजावतात?

👉 “नातं तुटत नाही… कधी कधी आपणच दोन पिढ्यांमध्ये अंतर निर्माण करतो!” ❤️

💬 तुमच्या मते आजी-आजोबा आणि नातवंडांच्या Bonding साठी पालक किती जबाबदार असतात?

#संवादनात्यांचा

15/09/2026

आजी-आजोबा बदललेत… पण आपण त्यांना समजून घेतोय का? 👴👵❤️

आजचे Grandparents फक्त लाड करणारे नाहीत, तर तेही काळासोबत Smart, Updated आणि Modern झाले आहेत! 😄
कधी कधी गरज असते ती फक्त त्यांच्या भावना, विचार आणि अपेक्षा समजून घेण्याची.

Grandparents & Grandchildren Relationship मजबूत करण्यासाठी प्रेमासोबत Family Communication आणि understandingही तितकीच महत्त्वाची आहे. ❤️

🎙️ संवाद नात्यांचा | WeCandid

👉 “आजी-आजोबा बदलले नाहीत… काळासोबत तेही SMART झालेत!” ❤️

तुमच्या मते आजी-आजोबांना मुलांनी जास्त समजून घ्यायला हवं का? 👇

#संवादनात्यांचा

13/09/2026

आजी-आजोबा नातवंडांना बिघडवतात की घडवतात? 😜❤️

लाड, प्रेम, संस्कार आणि थोडीशी मस्ती…
Grandparents & Grandchildren Relationship नेमकं असावं तरी कसं? 👴👵👧👦

या हलक्याफुलक्या Rapid Fire मध्ये जाणून घेऊया —
आजी-आजोबा नातवंडांना कसे घडवतात, लाड कधी करतात आणि शिस्तीच्या बाबतीत त्यांची भूमिका काय असते! 😄

🎙️ संवाद नात्यांचा | WeCandid

कारण आजी-आजोबांचं प्रेम म्हणजे… संस्कारांची गोड शाळाच! ❤️

💬 तुमच्या घरात आजी-आजोबा नातवंडांना जास्त लाडावतात की घडवतात? 😜

Watch Full Episode link given below:

https://youtu.be/xLjjVSv3kMg?si=X-phYUIbNqPi4NTW

#संवादनात्यांचा

10/09/2026

लग्न झालं… पण आई-वडिलांच्या अपेक्षा संपत नाहीत!

लग्नानंतर मुलं बदलतात… की आई-वडिलांच्या अपेक्षा? 🤔
नातं टिकवण्यासाठी अपेक्षांपेक्षा महत्त्वाचा आहे Parent-Child Communication आणि मनमोकळा Family Communication. ❤️

Watch Full episode link given below:

https://youtu.be/8TdFKzmPwes?si=cWhHfuA-vChtg-Qp

👩‍⚕️ Relationship Counsellor — Dr. Sayali Rane Vaidya

तुमच्या मते योग्य काय? Comment करा 👇

#संवादनात्यांचा

08/09/2026

“मुलं Fast Food मागतात… चूक जाहिरातींची की पालकांच्या संवादाची?” 👀

“मला हेच हवंय!” 🍔🍟🥤
Fast Food च्या आकर्षक जाहिराती मुलांच्या मनावर इतका प्रभाव टाकतात का ?

पण प्रश्न फक्त जाहिरातींचा नाही…
👉 मुलांनी Fast Food मागितल्यावर आई-वडील त्यांच्याशी नेमका कसा संवाद साधतात?
👉 “नको!” म्हणण्याऐवजी मुलांना त्यामागचं कारण समजावून सांगणं किती महत्त्वाचं?
👉 आणि वाढत्या Childhood Obesity वर पालक-मुलांचा संवाद किती परिणाम करू शकतो?

🎙️ संवाद नात्यांचा
👩‍⚕️ Relationship Counsellor — Dr. Sayali Rane Vaidya

Watch Full episode link given below:

https://youtu.be/8TdFKzmPwes?si=cWhHfuA-vChtg-Qp

तुमच्या मुलालाही जाहिरात पाहून Junk Food ची इच्छा होते का?
Comment करा 👇

#संवादनात्यांचा

06/09/2026

मुलांमध्ये Depression यायला पालक जबाबदार आहेत का? 😳
पालकांच्या अपेक्षा… सततची तुलना… अभ्यासाचा दबाव…
कधी कधी प्रेम आणि काळजीच्या नावाखाली दिलेला दबाव मुलांच्या मनावर किती परिणाम करतो?
पण खरंच फक्त पालकच जबाबदार असतात का? 🤔
की यामागे आणखी काही कारणं असतात?
🎙️ संवाद नात्यांचा
👩‍⚕️ Relationship Counsellor — Dr. Sayali Rane Vaidya
पूर्ण एपिसोड पाहा wecandid या youtube channel वर आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. 👇

Watch Full episode link given below:

https://youtu.be/8TdFKzmPwes?si=cWhHfuA-vChtg-Qp

#संवादनात्यांचा

03/09/2026

नाती तुटतात कारण प्रेम संपतं… की संवाद? 👀

आई-वडिलांशी बोलणं कमी झालंय…
भावंडांमध्ये फक्त औपचारिकता उरलीय…
आणि नवरा-बायको एकाच घरात असूनही मनाने दूर आहेत…

खरंच दोष नात्यांचा आहे… की आपण संवाद करणंच सोडलंय?

🎙️ संवाद नात्यांचा
नात्यांमधल्या न बोलल्या गेलेल्या प्रश्नांचा एक मनमोकळा प्रवास.

❤️ हा Teaser त्या व्यक्तीला नक्की Share करा, जिच्यासोबत तुमचं नातं तुमच्यासाठी खूप खास आहे.

💬 Comment करा — तुमच्या मते आज नात्यांमध्ये सर्वात मोठी कमतरता कशाची आहे?

👉 Follow करा आणि "संवाद नात्यांचा" ची एकही Episode चुकवू नका!

कारण नाती टिकवायची असतील… तर संवाद करावाच लागेल. ❤️

#संवादनात्यांचा

07/07/2026

शब्दांचा शरीरावर असाही परिणाम होतो?

04/07/2026

🚨 ताठ बसणं म्हणजे Good Posture... असं तुम्हालाही वाटतं?

मग हा Reel नक्की पाहा! 👀

योग्य Posture म्हणजे शरीराचं नैसर्गिक Alignment. ते बिघडलं की वेदना सुरू होतात.

🎙️ Posture Therapy बद्दल जाणून घ्या The Healing Talks मध्ये.

Address

Pune
411046

Alerts

Be the first to know and let us send you an email when WeCandid posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share