info varta

info varta आम्ही तुम्हाला योजना संबंधित सर्व माहिती या चैनल वरती उपलब्ध करून देतो.

20/06/2026

लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची बातमी आहे.

#लाडकीबहीणयोजना #लाडकीबहीण

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता जमा झाल्यानंतर आता लाडक्या बहिणीच्या खात्यावरती ल...
20/06/2026

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता जमा झाल्यानंतर आता लाडक्या बहिणीच्या खात्यावरती लवकरच जून महिन्याचा हप्ता जमा होण्याची शक्यता.
#लाडकीबहीणयोजना #लाडकीबहीण

20/06/2026

मे महिन्याचा हप्ता मिळायचे कोणी उरले आहे का.

19/06/2026

लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता जवळपास सर्व पात्र महिलांना मिळाला आहे. तुम्हाला मिळाला का?

19/06/2026

लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता ज्यांना मिळाला नाही त्यांना पुन्हा हप्ता भेटणार का?
मार्च एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता का नाही मिळाला?
जून महिन्याचा हप्ता भेटणार का?

या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.

#लाडकीबहीणयोजना #लाडकीबहीण

11/06/2026

लाडक्या बहिणीसाठी आनंदाचे बातमी. मे महिन्याच्या हप्त्याचा जीआर आला.

10/06/2026

लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी.
#लाडकीबहीणयोजना

लाडकी बहीण योजना खात्यात पैसे जमा    #लाडकीबहीणयोजना  #लाडकीबहीण  #योजना
23/05/2026

लाडकी बहीण योजना खात्यात पैसे जमा
#लाडकीबहीणयोजना #लाडकीबहीण #योजना

20/05/2026

लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी.
#लाडकीबहीणयोजना #लाडकीबहीण #

17/05/2026

लाडकी बहीण योजना ३००० रुपये अद्याप आले नाहीत? मोठी अपडेट! | Ladki Bahin Yojana Latest Update

#लाडकीबहीणयोजना #लाडकीबहीण

Address

Pu E
Pune
413116

Alerts

Be the first to know and let us send you an email when info varta posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share