10/10/2025
कोकणातील तरुण मुलांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे 🙏काल वैभववाडी मधून 2 मुलं आलेली 🙏गावठी कुक्कुटपालन कस करायचं त्या बद्दल अधिक माहिती पाहिजे होती 🙏किती फायदा किती तोटा हे सर्व माहिती ह्या मुलांना दिली 🙏
वैभव वाडी ते चिपटे वाडी ❤️पेंडखळे ❤️राजापूर ह्या प्रवास 60-70km चा आहे 👍👍
येताना मला ह्या तरुण मुलांनी मला खाऊ सुद्धा घेऊन आले ❤️
हॉटेल management केल, नोकरी सुद्धा करतोय, पण ओढ गावाकडची ❤️अशा ह्या तरुण मुलांना आधार द्यायची वेळ आली आहे ❤️आपले मराठी मुलं- मुली, पुरुष -स्त्री मंडळी वेगवेगळ्या व्यवसायात उभे होत आहे 🙏❤️
आपल्या सर्व मराठी बंधुनी एकमेकांना मदत करून येणाऱ्या पुढच्या पिढीला व्यवसायात यावे त्याची जाणीव करून देणे गरजेचे आहे ❤️
एक एक पाऊल पुढे पढेल हे नक्की भविष्यात होईल ❤️
जय शिवराय 🙏🚩