Kokan News

Kokan News KOKAN NEWS is a registered newspaper and is known as the largest digital news network in Konkan.

“कोकण न्यूज” हे नाव मराठी माणसांचे, मराठी माणसांनी चालविलेले आणि समाजातील सर्व घटकांना न्याय देण्यासाठी आहे. ”कोकण न्यूज” या नावाने वृत्तपत्र (प्रिंट मीडिया), यूट्यूब चॅनल, फेसबुक पेज, तसेच हजारोंच्या संख्येने व्हाट्सअप वर ग्रुप आहे. Through digital media, KOKAN NEWS delivers news from Ratnagiri and around the world to millions of readers around the world

07/07/2026

15 जुलै नंतर महाराष्ट्राला मोठा धोका... I Kokan News

07/07/2026

मोहरम कार्यक्रमात महिलांवर हल्ल्याचा आरोप; गुहागर पोलिसांनी तक्रार न घेतल्याची एसपींकडे धाव I Kokan News

07/07/2026

MUMBAI I पाऊस झाला पाहिजे, गैरसोईसाठी कोणालाही दोष देणार नाही | Kokan News

07/07/2026

CHIPLUN I TET पेपर सुटी प्रकरणी कठोर कारवाईची तर रत्नागिरी काँग्रेसची मागणी I Kokan News

06/07/2026

रत्नागिरी जिल्ह्यातील पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांचे आवाहन.

रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे व प्रशासनाने जारी केलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
रत्नागिरी जिल्हा पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी २४ तास सज्ज असून, नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून स्वतःची व इतरांची सुरक्षितता जपावी, असे आवाहन मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांनी केले आहे.

06/07/2026

Ratnagiri | खवटी येथे दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्ग १२ तास ठप्प | Kokan News

06/07/2026

KHED | खेड बाजारपेट पाणी - Rain Update | Kokan News

06/07/2026

KHED _ खेड बाजारपेट पाणी - Rain Update _ Kokan News

06/07/2026

'निंदकाचे घर असावे शेजारी'; खड्ड्यांच्या टीकेवर फडणवीसांचा टोला | Kokan News

Address

Maruti Mandir
Ratnagiri
415612

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kokan News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Kokan News:

Shortcuts

Share