रावेर RAVER

रावेर RAVER रावेर तालुका हा केळी व्यवसायात देशात सर्वप्रथम आहे. त्यामुळे आम्ही फक्त रावेर तालुक्याचे वैभव बघणार✌️

*भुसावळ : गंभीर इस्केमिक स्ट्रोकने त्रस्त वैभव पाटील यांच्यासाठी तातडीने मदतीची गरज; उपचार खर्चासाठी ₹10 लाखांचा निधी आव...
07/05/2025

*भुसावळ : गंभीर इस्केमिक स्ट्रोकने त्रस्त वैभव पाटील यांच्यासाठी तातडीने मदतीची गरज; उपचार खर्चासाठी ₹10 लाखांचा निधी आवश्यक*

मूळचा भुसावळचा 24 वर्षीय वैभव पाटील, जो शिक्षणासाठी पुण्यात आला होता, सध्या गंभीर इस्केमिक स्ट्रोकशी झुंज देत आहे.

रावेरात डीजेच्या प्रचंड आवाजाने पोलिसांचा आकस; ध्वनी प्रदूषण प्रकरणी चालकावर गुन्हा दाखल |
05/05/2025

रावेरात डीजेच्या प्रचंड आवाजाने पोलिसांचा आकस; ध्वनी प्रदूषण प्रकरणी चालकावर गुन्हा दाखल |

raver news रावेरात डीजे चालकावर ध्वनी प्रदूषणाचा गुन्हा

23/11/2024

*रावेर ११ विधानसभा मतदार संघ दुसरी फेरी अखेर*
१)अमोल जावळे (भाजपा) 6620
२) धनंजय चौधरी (कॉग्रेस) 8655
३) अनिल चौधरी (प्रहार) 2789
४) दारामोहंमद (अपक्ष)
धनंजय चौधरी हे 2035 मतांनी आघाडीवर आहे.

23/10/2024

विधानसभा निवडणुकीत चौरंगी लढत होणार ? आणि कशी ?

21/10/2024

रावेर यावल विधानसभा निवडणुकीत प्रहार कडून अनिल भाऊ चौधरी यांना उमेदवारी जाहीर

20/10/2024

भाजपाकडून रावेर -यावल मधून अमोल जावळेंना संधी

18/10/2024

रावेर विधानसभेत कोण कोण उमेदवार असणार ?

एकनाथ खडसे- रक्षा खडसे भाजपा प्रवेशासाठी अमित शाहांची घेतली भेट..मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता..😊👌
21/06/2024

एकनाथ खडसे- रक्षा खडसे भाजपा प्रवेशासाठी अमित शाहांची घेतली भेट..मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता..😊👌

कॅप्शन सुचवा..☺️😊 Rakshatai khadse
12/06/2024

कॅप्शन सुचवा..☺️😊

Rakshatai khadse

08/06/2024

विधानसभा निवडणुकीत श्रीराम पाटील उडी मारतील का ?

07/06/2024

रक्षा खडसेंचा विजयाचं कारण काय ?

Address

Raver

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when रावेर RAVER posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share