RaverOfficial

RaverOfficial Banana Capital✨रावेर✨
Daily Update News
Travel 🧭
Food 🌽
Culture ✨
Entertainment 😍

15/07/2026

02/03/2026

plz comment...!

27/02/2026

जळगाव मध्ये शिक्षण विभागाचा अजून कारभार समोर आला असून रावेर मधील बारावीच्या परीक्षा केंद्रावर भरारी पथकाकडून 11 विद्यार्थ्यांवर कॉपीची कारवाई करण्यात येऊनही शिक्षण विभागाकडून मात्र कॉपीची कारवाई निंरक दाखवण्यात आली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे शिक्षण वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून याप्रकरणावर सीईओ मीनल करनवाल यांनी प्रतिक्रिया दिली. पहा काय म्हटले..

18/02/2026

“स्वराज्याचे स्वप्न पाहणारा राजा, जनतेच्या हृदयात राहणारा महाराजा 👑
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
राजे कायम आमच्या रक्तात आणि मनात ❤️🚩”

17/02/2026

“स्वराज्याचा शिल्पकार, हिंदवी स्वराज्याचा राजा – छत्रपती शिवाजी महाराज 🙏
जय भवानी! जय शिवाजी! 🚩”




Address

Raver

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when RaverOfficial posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share