20/08/2026
"केळीचा घड चांगला आहे, पण export क्वालिटी कशी मिळते?" 🍌
शेतकरी श्री. राहुल चौधरी यांच्या केळी बागेत PureCrop टीमची प्रत्यक्ष भेट — आणि त्यांनी स्वतः सांगितलेला अनुभव तुमच्यासमोर.
व्हिडिओत बघा:
• घडाची एकसारखी फणी आणि भरलेली बोटं
• पानांचा गडद हिरवा रंग व निरोगी वाढ
• Export grade ला लागणारी फळाची साईज व चमक
Export क्वालिटीसाठी काय महत्त्वाचं ठरतं?
• घड निसवण्याच्या अवस्थेत योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन
• पानांची संख्या व आरोग्य टिकवणं
• ठिबकमधून नियमित व संतुलित मात्रा
• वेळेवर कीड-रोग नियंत्रण
👉 प्रत्येक बागेची परिस्थिती वेगळी असते. बागेचं वय, अवस्था व जमिनीनुसार schedule ठरवण्यासाठी आमच्या तज्ञांशी बोला.
तुमची केळी सध्या कोणत्या अवस्थेत आहे? Comment मध्ये सांगा 👇
पीकनिहाय मार्गदर्शन व ऑर्डरसाठी WhatsApp / Call —
📞 8600282009 / 8600262009
PureCrop Biotech Pvt. Ltd. — Grow With Organic Farming
#केळी #शेतकरी #केळीबाग #सेंद्रियशेती