Swapnapurti Vivah

Swapnapurti Vivah Director SREE.GIRISH DESHPANDE. is a Multi-faceted personality. He has been Publisher of swpnapurti magazine since inception.He has been trained in Rationa

नमस्कार!यंदा लग्न कर्तव्य आहे, अशा ब्राह्मण वधूवरांचे त्वरित विवाह जमावेत यासाठी भरपूर स्थळं उपलब्ध आहेत.॥ स्वप्नपूर्ती ...
12/02/2025

नमस्कार!

यंदा लग्न कर्तव्य आहे, अशा ब्राह्मण वधूवरांचे त्वरित विवाह जमावेत यासाठी भरपूर स्थळं उपलब्ध आहेत.
॥ स्वप्नपूर्ती विवाह॥
मध्ये आजच नाव नोंदवा व हजारांहून अधिक स्थळं मिळवा.
नुकतेच स्वप्नपूर्ती विवाह संस्थेच्या माध्यमातून

ठाणे:- 22/9/24
रत्नागिरी:- 15/12/24
पुणे:- 19/01/25

असे ब्राह्मण वधवरांचे संमेलन आयोजित करण्यात आले होते.
अधिक माहितीबद्दल कृपया फोन करावा.
सविस्तर बोलता येईल.
9767501291

Swapnapurtivivah.com

02/01/2025
स्वप्नपूर्ती विवाह संस्था आयोजित👩‍❤️‍👨 ब्राह्मण वधू-वर ठेट भेट संमेलन @ पुणे🔹 सर्व प्रकारच्या ब्राह्मण वधू-वरांसाठी संधी...
02/01/2025

स्वप्नपूर्ती विवाह संस्था आयोजित
👩‍❤️‍👨 ब्राह्मण वधू-वर ठेट भेट संमेलन @ पुणे
🔹 सर्व प्रकारच्या ब्राह्मण वधू-वरांसाठी संधी
🔹 देशस्थ, कोकणस्थ, सारस्वत, CKP, GSB, देवरुख ब्राह्मण आणि इतरांसाठी
🔹 उच्चशिक्षित, दिव्यांग व परदेशस्थ उमेदवारांसाठीही

📅 दिनांक: 19 जानेवारी 2025
⏰ वेळ: दुपारी 2 ते 6
📍 स्थळ: द्वार वेदशास्त्रोत्तेजक सभागृह, विश्व हॉटेलजवळ, सदाशिव पेठ, पुणे
💰 सहभाग शुल्क: ₹800

नोंदणी अंतिम तारीख: 17 जानेवारी
👉 उपस्थित वधू-वरांची PDF सूची उपलब्ध

📞 अधिक माहितीसाठी संपर्क: 9767501291
आयोजक: स्वप्नपूर्ती विवाह संस्था

ब्राह्मण वधु वर थेट भेट परिचय संमेलन @ पुणेसर्व प्रकारच्या सर्व वयोगटातील ब्राह्मण उच्चशिक्षीत, प्रथम, पुर्नविवाहेच्छुक,...
29/06/2024

ब्राह्मण वधु वर थेट भेट परिचय संमेलन @ पुणे
सर्व प्रकारच्या सर्व वयोगटातील ब्राह्मण उच्चशिक्षीत, प्रथम, पुर्नविवाहेच्छुक, दिव्यांग व परदेशात असणाऱ्या वधूवरांच्या त्वरित विवाहासाठी
रविवार दि. 21 जुलै 2024 वेळ : दुपारी 2 ते 6 वेदशास्त्रोतेजक सभागृह, हॉटेल विश्वसमोर, सदाशिव पेठ पुणे 30 मेळावा सहभाग शुल्क 600 रुपये
नाव नोंदणीची शेवटची तारीख : 18/7/2024
संमेलनात वधू-वरांची थेट भेट होईल. म्हणून वधू-वरांनी उपस्थित रहावेच. संमेलना नंतर वधूवर पुस्तक PDF स्वरूपात 5/8/24 आपल्या WHATSAPP ला उपलब्ध होईल.
आयोजक
• गिरीश देशपांडे - 9767501291
स्वप्नपूर्ती विवाह संस्था पुणे आणि सांगली • सौ. मंजूषा जोशी 9604123102

स्वप्नपूर्ती विवाह संस्था पुणे व सांगली च्या माध्यमातून  इंजिनियर ब्राह्मण वधू-वरां चा ई-विशेषांक प्रकाशित झालेला आहे.वध...
14/06/2024

स्वप्नपूर्ती विवाह संस्था पुणे व सांगली च्या माध्यमातून इंजिनियर ब्राह्मण वधू-वरां चा ई-विशेषांक प्रकाशित झालेला आहे.
वधू व वर ई-विशेषांक हे दोन्ही वेगवेगळे आहेत.
यामध्ये 346 वरांची व
268 वधूंची माहिती फोटोसह उपलब्ध आहे. आपल्याला हे अंक हवे असतील तर कृपया संपर्क साधावा.
गिरीश देशपांडे
स्वप्नपूर्ती विवाह
Swapnapurtivivah.com

97 67 50 12 91

*॥स्वप्नपूर्ती विवाह॥*अवघ्या महाराष्ट्रातील अग्रगण्य विवाह संस्था. ब्राह्मण समाजातील (देशस्थ, कोकणस्थ,कराडे,गौड सारस्वत,...
27/08/2023

*॥स्वप्नपूर्ती विवाह॥*
अवघ्या महाराष्ट्रातील अग्रगण्य विवाह संस्था.
ब्राह्मण समाजातील (देशस्थ, कोकणस्थ,कराडे,गौड सारस्वत,कण्व,देवरुखे, CKP सर्व शाखीय ब्राह्मण) वधू-वरांचे त्वरित विवाह जमावेत या प्रक्रियेत आम्ही भक्कम प्रयत्न करतो.
हजारोंच्या संख्येने स्थळांची उपलब्धता अंक, ई-विशेषांक,
अत्याधुनिक वेबसाईट व प्रत्यक्ष लक्ष देऊन स्थळांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न केले जातात.
संपर्क: 9767501291
Swapnapurtivivah.com

Address

KORE PRIDE Building, Below To Hotel United 21, Mali Talkies Chow K
Sangli
416416

Opening Hours

Monday 10am - 8pm
Tuesday 10am - 8pm
Wednesday 10am - 8pm
Thursday 10am - 8pm
Friday 10am - 8pm
Saturday 10am - 8pm
Sunday 10am - 8pm

Telephone

+919767501291

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swapnapurti Vivah posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Swapnapurti Vivah:

Share