Digihub Media Manager's

  • Home
  • Digihub Media Manager's

Digihub Media Manager's We are company in Maharashtra working for Corporate and Political Strategy both.

Our Services
Social Media Marketing
Social Media Optimization
Search Engine Optimization
Media Ad Buying
Video Production
Graphics Design
Motion Graphics

12/04/2026

आम्ही फक्त कष्टाने कामच नाही करत, तर मनसोक्त मजाही करतो! 😉 आमच्या टीमची 'फन फ्रायडे' मधील ही एक झलक.

तुमची टीम कशी मजा करते? कमेंट्समध्ये सांगा! 👇

08/04/2026

ऑफिसमध्ये टार्गेट्स आणि टर्फवर रन्स... दोन्हीकडे आमचाच जलवा! 🚀
वर्क स्टेशन सोडून जेव्हा आम्ही फिल्डवर येतो, तेव्हा राडा तर होणारच! 😂🏏

"Your Strategy Is the  🎮Gamechanger – ♟Make Every Move Count!"
21/04/2025

"Your Strategy Is the 🎮Gamechanger – ♟Make Every Move Count!"

भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्नडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!
14/04/2025

भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!

नव्या संकल्पांनी करूया नववर्षाचा शुभारंभगुढी पाडवा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!
30/03/2025

नव्या संकल्पांनी करूया नववर्षाचा शुभारंभ
गुढी पाडवा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!

🚀 आमच्या टीम मध्ये सामील व्हापोस्ट: सोशल मीडिया मॅनेजर 📋 आवश्यक कौशल्ये:✅ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचे व्यवस्थापन करण्याचा...
06/03/2025

🚀 आमच्या टीम मध्ये सामील व्हा
पोस्ट: सोशल मीडिया मॅनेजर
📋 आवश्यक कौशल्ये:
✅ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचे व्यवस्थापन करण्याचा 1-2 वर्षांचा अनुभव
✅ फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, लिंक्डइन, यूट्यूब आणि इतर प्रमुख प्लॅटफॉर्म्सचे सखोल ज्ञान
✅ मेटा बिझनेस सूट चे सखोल ज्ञान
✅ सोशल मीडिया परफॉर्मन्स मॉनिटरिंग आणि रिपोर्टिंगमध्ये प्रवीणता
✅ क्लायंट कम्युनिकेशन कौशल्ये
📍 ठिकाण: सांगली
📩 आपले रिझ्युमे पाठवा: [email protected]
📞 संपर्क: 8855840139

तुम्ही किती वेळा फक्त घाबरल्यामुळे तुमच्या स्वप्नातील नोकरीची संधी गमावली आहे?🌟 आमच्या टीममध्ये सामील व्हा! आम्ही नोकरीस...
06/03/2025

तुम्ही किती वेळा फक्त घाबरल्यामुळे तुमच्या स्वप्नातील नोकरीची संधी गमावली आहे?
🌟 आमच्या टीममध्ये सामील व्हा! आम्ही नोकरीसाठी शोधत आहोत! 🌟
तुमच्याकडे सेल्स आणि बिझनेस डेव्हलपमेंटचे कौशल्य आहे का? 🤝
तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे! ✨
पद: बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर 📈
पात्रता:
🔹 किमान १-२ वर्षांचा अनुभव आवश्यक
🔹 चांगले संवाद कौशल्य 💬
तुमचा रिज्युमे सेंड करा:
📧 [email protected]
📱संपर्क: +918855840139
📍 ठिकाण : पुणे
ही उत्तम संधी गमावू नका! 🚀

🌟 WE'RE HIRING! 🌟Position: Content Writer ✍️Job Description:• टीमसोबत काम करताना नवीन कल्पनांची अंमलबजावणी करणे• ब्रँडसा...
06/03/2025

🌟 WE'RE HIRING! 🌟

Position: Content Writer ✍️

Job Description:
• टीमसोबत काम करताना नवीन कल्पनांची अंमलबजावणी करणे
• ब्रँडसाठी इनोव्हेटिव्ह आणि आकर्षक कंटेंट तयार करणे
• सोशल मीडिया, पोस्ट्स, ब्लॉग्स व वेब पेजेससाठी लेखन
• ट्रेंड्सचा अभ्यास करून कंटेंट तयार करणे

आवश्यक कौशल्य:
🔹 1-2 वर्षांचा अनुभव आवश्यक
🔹 क्रिएटिव्ह आणि आकर्षक लेखन कौशल्य
🔹 सोशल मीडियावर आणि वेब पेजेससाठी लेखन अनुभव

तुमचा Resume पाठवा:
📧 [email protected]
📱 88558 40139

ठिकाण:
📍 201 अनमोल सृष्टी, हॉटेल पर्ल जवळ, विजयनगर, सांगली, 416416

तुम्ही किती वेळा फक्त घाबरल्यामुळे तुमच्या स्वप्नातील नोकरीची संधी गमावली आहे?🌟 आमच्या टीममध्ये सामील व्हा! आम्ही नोकरीस...
06/03/2025

तुम्ही किती वेळा फक्त घाबरल्यामुळे तुमच्या स्वप्नातील नोकरीची संधी गमावली आहे?

🌟 आमच्या टीममध्ये सामील व्हा! आम्ही नोकरीसाठी शोधत आहोत! 🌟

तुमच्याकडे सेल्स आणि बिझनेस डेव्हलपमेंटचे कौशल्य आहे का? 🤝
तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे! ✨

पद: बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर 📈

पात्रता:
🔹 किमान १-२ वर्षांचा अनुभव आवश्यक
🔹 चांगले संवाद कौशल्य 💬

तुमचा रिज्युमे सेंड करा:
📧 [email protected]

संपर्क करा:
📱 +918855840139

स्थान: २०१ अनमोल सुष्टी, हॉटेल पर्ल जवळ, विजयनगर, सांगली, ४१६४१६ 📍

ही उत्तम संधी गमावू नका! 🚀

शतकांच्या यज्ञातून उठली एक ज्वाला...दाही दिशांच्या तेजातून अरुणोदय झाला!शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!   🚩     ...
19/02/2025

शतकांच्या यज्ञातून उठली एक ज्वाला...
दाही दिशांच्या तेजातून अरुणोदय झाला!
शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

🚩

Address


Opening Hours

Monday 10:00 - 18:00
Tuesday 10:00 - 18:00
Wednesday 10:00 - 18:00
Thursday 10:00 - 18:00
Friday 10:00 - 18:00
Saturday 10:00 - 18:00

Telephone

+918999340139

Alerts

Be the first to know and let us send you an email when Digihub Media Manager's posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Digihub Media Manager's:

  • Want your business to be the top-listed Media Company?

Share