
27/02/2023
🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️
साताऱ्यात प्रथमच
-------------------------
✅ हीच ती वेळ आणि हीच ती संधी
आजपर्यंत आपण फक्त चित्रपट निर्मिती संदर्भातच ऐकून होतो पण साताऱ्यात आपण प्रथमच चित्रपट निर्मिती आणि त्या चित्रपटांचे देशी परदेशी वितरण तसेच त्याचे खाचखळगे काय असतात हे शिकण्यासाठी आपण Behind Eyes या आपल्या संस्थेमार्फत तुमच्यासाठी घेऊन येत आहोत चित्रपट निर्मिती आणि चित्रपट वितरण कार्यशाळा
✅मितेश ताके
आंतरराष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक
चित्रपट निर्मितीच्या सोळा घटकांवर मार्गदर्शन
1) कथा
2)पटकथा
3)संवाद
4)अभिनेते निवड
5)स्थळ निवड
6)दिग्दर्शन
7)पात्र रेखाटन
8)अभिनय
9)छायाचित्रण
10)प्रकाश व्यवस्था
11)कला दिग्दर्शन
12)वेशभूषा/पेहराव
13)रंगभूषा
14)संगीत
15)ध्वनी
16)संकलन
✅शुभम सुद्रिक
चित्रपट वितरक
1)चित्रपट व्यवसायाची ओळख
2)चित्रपटाचे व्यवसायिक आयुष्य
3)चित्रपट वितरण व्यवस्था
4)चित्रपट वितरण प्रक्रिया
5)चित्रपट वितरणाच्या पद्धती
6)चित्रपट वितरण योजना
इत्यादी विभागांची मेजवानी आपल्याला या निवासी कार्यशाळेत अनुभवयास भेटणार आहे शक्य आहे तेवढ्या इच्छुकांनी तसेच कलाकारांनी याचा लाभ घ्यावा ....
📱 Contact - 7666966705
🖥️🌐 Email ID- [email protected]
Watsapp वर direct कनेक्ट होण्यासाठी- https://wa.me/message/KFUL3AHWTPGUA1
📍( पत्ता - workshop च्या 5 दिवस अगोदर आपणास स्थळ कळविले जाईल)
✅ आयोजक -तुषार बोकेफोडे
🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️