Guruchya batmya

Guruchya batmya गुरूच्या बातम्या

06/09/2026

राजकीय धावपळीतही ‘आजी’ दिसली… आणि पालकमंत्र्यांनी ताफा थांबवला!

साताऱ्यात शनिवारी घडलेल्या एका छोट्याशा प्रसंगाने माणुसकीचा वेगळाच पैलू समोर आला आहे.

जिल्ह्याच्या राजकीय आणि प्रशासकीय कामांच्या व्यापात असताना पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे लक्ष शिवतीर्थाच्या भिंतीलगत एकट्या बसलेल्या सुमारे ८० वर्षीय वृद्ध महिलेकडे गेले.

वृद्ध महिला दिसताच देसाईंनी क्षणाचाही विलंब न करता आपला वाहनताफा थांबवला… आणि स्वतः खाली उतरून तिची आस्थेवाईकपणे चौकशी केली.

“आजी, तुम्ही कुठून आला? तुमचं गाव कोणतं? तुम्हाला कुठे सोडायचं आहे का? काही खायचं आहे का?” अशा आपुलकीच्या शब्दांत त्यांनी संवाद साधला.

वृद्ध महिलेने आपण शाहूनगरमधील अंबाबाईच्या मंदिराकडे जात असल्याचे आणि आपला मुलगा डॉक्टर असून दवाखान्यात कामाला असल्याचे सांगितले.

महिलेची अवस्था लक्षात घेत देसाईंनी पोलिसांना तातडीने तिच्या कुटुंबीयांचा शोध घेण्याचे निर्देश दिले.

कुट�

06/09/2026

"२३५ वर्षे "एक गाव एक" गणपती उपक्रम राबविणारे भरतगाववाडी महाराष्ट्रात आदर्शवत श्री.छ.खा उदयनराजे भोसले यांचे गौरवोद्गार।नूतन मिरवणूक रथ पाहणी केली।बातम्यांचे नवे पर्व सातारा आवाज

06/09/2026

सातारा रनर्स फौंडेशनच्यावतीने आयोजित पीबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे हे १५ वे वर्ष । हजारो स्पर्धक धावले। धावणाऱ्या स्पर्धकाचा भाग २

06/09/2026

सातारा रनर्स फौंडेशनच्यावतीने आयोजित पीबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे हे १५ वे वर्ष । हजारो स्पर्धक धावले। धावणाऱ्या स्पर्धकाचा भाग १

06/09/2026
05/09/2026

सार्वजनिक बांधकाम मंत्री ना शिवेंद्रसिंहराजे भोसले दहीहंडी उत्सव २९२६ सोहळ्यात थिरकले

05/09/2026

सार्वजनिक बांधकाम मंत्री ना शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी फोडली दहीहंडी

05/09/2026

सातारा वाहतूक शाखेच्या कर्तव्यदक्ष महिलांच्या कामकाजावर सातारकर नागरिकांचा कौतुकाचा वर्षाव। वाहतूक कोंडी संदर्भात पोलीस अधीक्षक यांनी उपाययोजना करणे गरजेचे सातारकर नागरिकांची मागणी।

05/09/2026

मराठा संघर्ष योध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलन समर्थनार्थ राजधानी सातारा सोमवारी बंद ची साद

04/09/2026

साताऱ्यात कर्णकर्कश हॉर्न, मॉडीफाय सायलेन्सर,फॅन्सी नंबर प्लेट, बुलडोझर खाली कायमचे अशांत अर्थात चेपवले। गणेशोत्सव पार्श्वभूमीवर धडक कारवाईने खळबळ।
#सातारा

Address

Satara

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Guruchya batmya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share