अहिरवानी

अहिरवानी मन्हा सोनाना खान्देशम्हा
सदा ऱ्हावो आबादानी
तापी गिरणाम्हा सदा
खयखय व्हावो पानी

04/08/2025

#मायबाप ❤️❤️😍😔
कवी : प्रकाश जी पाटील पिंगळवाडेकर


#अहिराणी #कविता िरानी #बोलीभाषा
#मायबाप #अहिराणी
#साहित्य #अहिराणीसाहित्य #खान्देश

03/08/2025

कानबाई माय कि जय 🙏❤️🙏


िरानी #अहिराणी #बोलीभाषा

30/07/2025

हाऊ जिवानले भी हौस, आवड से गाणं म्हनानी
🥹🥹❤️🙏
कसं म्हनस नक्की सांगा 🙏

िरानी #बोलीभाषा #अहिराणी

29/07/2025

नाशिक रिमझिम काव्य संमेलनम्हा सादर करेल
साधी भोयी माय, या नावनी कविता
नक्की आयका 🙏❤️🙏

िरानी #बोलीभाषा #अहिराणी

🙏🙏💐❤️🙏🙏उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ संचलित जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषद तर्फे!  काल्दीन २७ जुलै वार रविवारना...
28/07/2025

🙏🙏💐❤️🙏🙏
उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ संचलित जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषद तर्फे! काल्दीन २७ जुलै वार रविवारना दिनले माले! कालिका मंदिर नाशिक आठे रिमझिम काव्य संमेलनम्हा
*दा. गो. बोरसे* पुरस्कार दिसन सन्मानित कराम्हा वुनं त्यान्हा माले गैरा आनंद से.
हाऊ पुरस्कार हाऊ सन्मान मन्हा नै! ते हाऊ सन्मान मन्ही अहिराणी भाषाना से
हाऊ सन्मान मन्हा मायबाप मन्हा गुरु, आनि ज्या ज्या जेठा मोठा साहित्यिक लोकेस्ना कडथून माले शिकाले भेटणं
ज्यास्नी माले हुभारी दिनी पाठ थापडी त्या समदा गुरुजन, प्रशंसक, वाचक, मित्रजन
ह्या समदा लोकेस्ना हाऊ सन्मान से
म्हनीसन मी
उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळना
मनफाईन आभारी से. 🙏🙏
जय अहिराणी जय खान्देश 🙏

*मोहन पाटील कवळीकर*
िरानी #बोलीभाषा

*नाशिकनं रिमझिम काव्य संमेलन*          (दिन..२७ जुलै २०२५)🌹🌨️🌨️🪷🌱🪷🌨️🌨️🌹****************************.. नानाभाऊ माळी      ...
26/07/2025

*नाशिकनं रिमझिम काव्य संमेलन*
(दिन..२७ जुलै २०२५)
🌹🌨️🌨️🪷🌱🪷🌨️🌨️🌹
****************************.. नानाभाऊ माळी

डोकावरथीन आद्धर आद्धर पयनारा ढग कंजुशी करी ऱ्हायनातं!कितला चिंगूसपना से दखा नां?आथा तथा एखादा थेंब पडस ते पडस,पाठ दखाडी वार्गकुमचाडी पयत सुटस!आखो.. पडू का नको?पडू का नको?इचारी इचारी हुलक्यापना करी ऱ्हायना!दखाना... श्रीरामायन कायम्हा श्रीहनुमानन्ही दोन्ही हातस्ना पंजाव्हरी छाती हुगाडी व्हती!त्याम्हायीन 'राम!राम!राम!' सबद काने पडी व्हतात!लालबुधुक छातीम्हायीन रंगत सांडायी ऱ्हायंतं!तठे श्रीराम नावन्ह मधाय औसद पडी ऱ्हायंत!तठे सांडायेलं रंगतन्हा एक एक थेंब श्रीराम सबद व्हयी जायेतं!आमरूद व्हयी जायेतं!आते सरावन लाग्ना तरीभी ढग श्रीहनुमान व्हयेलं दिखी नही ऱ्हायना!💦

आथा तथा फाकेल वाच्चायं,उचडेल ढग गोया व्हयीस्नी एक दुसराम्हा एकजीव व्हयी दनंकाडी देवो नां?निस्त भूरभूर भूरभूर पडी निंघी पयी ऱ्हायना!जशी काय कुत्र मांगे लागेल से त्यांन्हा!कोठे वल्ल,कोठे कोल्ल सोडी वाल्हाफुक्यांमायेक ढागेंढागं हेट्या वऱ्हा पयी ऱ्हायना!आंगवर येल शीतडाभी नाक्खयंपना करी ऱ्हायनातं!पुरा वल्लाभी करतस नही! पानी जरी आंग चोरी पडी ऱ्हायना व्हयी!रिमझिम,रिमझिम येत नही व्हनार!पन या सरावन्हा रिमझिमम्हा नाशिकलें *रिमझिम खुलं काव्य संमेलन* व्हयी ऱ्हायनं!हेटला,वरला, आथानां,तथाना जिल्हास्ना कवी सोतांना कायजन्ह जनेल बच्च लयी येणार सेतंस!सतानं काये-गोरे जनेल जिवथून प्यारं ऱ्हास!आमायी कोमायी छातडाले लावतंस!वाला वाला गुन वघारेंलं सतानं लेकरुलें पर्जानागुंता दुरदूरथून कवी येणार सेतंस!कविता नावनं लेकरू लयीसनी!

२७ जुलैनां आयतवारलें कालिका माता मंदिर सभागृह, जुना आग्रा रोड, नाशिकम्हा सरावनन्हीं रिमझिम झडी सुरू व्हनार से!काव्य संमेलन महाकवी कालिदास यासना याद ठी ठेयेलं से!मेघदूत पानींना निरोप सांगी जाणार से!नाशिक श्रीरामस्ना पाय लागेल सहेर से!त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग महादेवनं मंदिरजोगे ब्रम्हगिरी बल्लाफान जलम व्हयेलं माय गोदावरी नाशिकले व्हात येस!नाशिकलें पवतीर करी मव्हरे निंघी जास!काळाराम मंदिर, सीतागूफा, पंचवटी, कपालेश्वर महादेव मंदिर अशा श्रद्धाभाव देवस्ना मंदिरें सेतंस!आते रिमझिम पानी पडी ऱ्हायना!त्याम्हा हिरवय नाची ऱ्हायनी!जथ बन तथ मन हुलकी डुलकी ऱ्हायन!हुलक्या व्हयी आपुन भी पतींगडं व्हयी हिरवयम्हा उडसूत!

जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदनां मेढ्यास्नी हायी नवनव्वाइनं काव्य संमेलन ल्हेयेंलं से!प्रयोजक सेतंस *खान्देश मराठा मंडळ* अहिराणीनां नवाजेलं कवी आपल्या कविता वाचणार सेतंस!पडता पानिम्हां, हिरवयनां नजरे मेघदूत.. थेंब थेंब कविताघायी मन वल्लचिम करनार सेतंस!हेट्या-वऱ्हानां ढग सरावनन्ही झडी लावतीन उडता पतंगडां आपापला रंगम्हा उडत ऱ्हातीन!कवी मेघदूतन्हा घाटवर आपल्या कविता उपटी धोनार सेतंस!कवितास्लें डोकावर धरी मीरावनार सेतंस!संयोजकस्नी आग्रोह करी करी बठ्ठा कवीस्लें न्यूता धाडेल सेतसं!कवी कवितास्लें नेम्मन गोंटीम्हा भरी अननार सेतंस!पालनी भोयरम्हा गुंढाइ बठ्ठया कविता कालायी कुलायी एकमझार व्हनार सेतींस!टेजवर ठायकेज अहिर लालनांमव्हरे वयख पायख देनार सेतीस!खान्देशनीं माटी, वावर, घर, हेर, मया,नांगरणी, वखरनीं,बैलजोडी,पह्येरनी, कोयपनी,पीक पानी, निंदायी टुपायी,संवसारनं सुख-दुख बठ्ठ बठ्ठ मन मोके व्हयी!कोनी ठनंकाडी बोलतीन,कोनी खंनंकडी बोलतीन, कोनी पानी पडागुंता रावनायी करी!मेघदूत घोडावर बठी काव्यसंमेलन यी!टेजवर रिमझिम बरसत ऱ्हायी!

जागतिक अहिराणी भाषा संवर्धन समिती आनी उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळन्हा बठ्ठा खांब खांदवर संमेलन धरी हुभा सेतंस!श्रीविठू माऊलींगत खांदवर धरी येणारा खान्देश रतनस्लें टेजवर मान सन्मान करनार सेतंस!आयोजक खान्देशन्हा सोनं सेतंस!त्या महान साहित्यिकस्ना, परीसनां सन्मान करनार सेतंस!आयोजक आनी कवी दोन्हीभी माय अहिरानीगुंता थंडी वार्ग इसरी आंगवर झावर गुंडायी तयार सेतंस!💦

कवी कवितान्हा भुक्या ऱ्हास!कविताना नांदम्हा तो जग भुली जास!लोके त्याले बांगाम्हा काढतस!या बठ्ठा बांगा लोके आपल्या कवितास्मझार समाजले नजर देवानं काम करी ऱ्हायनात!तुम्ही बांगा!आम्हीं बांगा!बांग्यास्नी रिमझिम काव्य संमेलन ठेयेलं से!बठ्ठा ढग वायी लया!आमन्या फिटेस्तोवर झेपत ऱ्हावां!शानला सुरता बांगा व्हयी मेघदूतलें बलायी आंगवर शीतडा ल्हेत ऱ्हावा!आसा न्यूता ल्हीस्नी आदरणीय प्राचार्य दादासाहेब विकास पाटील सर यास्नी बट्ठी टिम कालिका माता मंदिर सांभागृहाम्हा हाते हार तुरा ली बठ्ठा कवीस्नी वाट देखत हुभा सेतंस!बठ्ठा आयतवार २७ जुलैल्हे झुंगी धरी!रिमझिम काव्य संमेलनाम्हा आंग धोईल्ह्या!आनंदन्ही घडी आठनुकन्हा कोठा व्हयी जास!अहिराणींना नावाजेल साहित्यिकस्ना सत्कार दखा!जीव गरायी जायी!संगे साफ्टा करी लयी जावा!
🌹🌨️🌨️💦🌱🌨️🌨️🌹
***************************... नानाभाऊ माळी
हडपसर,पूणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-२६ जुलै २०२५
nanabhaumali.blogspot.com


िरानी #बोलीभाषा

 #राम_राम_जी 🙏🙏🙏  िरानी
23/07/2025

#राम_राम_जी 🙏🙏🙏

िरानी

16/07/2025

#खुशालीना_निरोपनी_चिट्ठी_वुनी 🙏❤️🙏


िरानी
#बोलीभाषा
#अहिराणी

13/07/2025

आदरणीय प्रकाश जी पाटील पिंगळवाडेकर यांस्नी रचना
जी माले खूप आवडस

िरानी

पहिला गुरु मायबाप त्यास्ले पहिले वदंन 🙏🙏🙏ज्यासना फाईन खूप काही शिकाले भेटणं आसा बठ्ठा गुरुजनसले नमन🙏🙏🙏🙏🙏 🙏🙏आनि गुरुपौर्ण...
10/07/2025

पहिला गुरु मायबाप
त्यास्ले पहिले वदंन 🙏🙏🙏
ज्यासना फाईन खूप काही शिकाले भेटणं आसा बठ्ठा गुरुजनसले नमन
🙏🙏🙏🙏🙏 🙏🙏
आनि गुरुपौर्णिमान्या हार्दिक शुभेच्छा
💐💐💐💐💐💐💐💐

िरानी

राम राम मंडई 🙏🙏बोलीभाषाना प्रचार प्रसार आनि ती मायबोलीनी प्रामाणिक सेवा करी  त्यान्ह फय से हायीआपलं प्रामाणिक पने करेल क...
08/07/2025

राम राम मंडई 🙏🙏
बोलीभाषाना प्रचार प्रसार आनि ती मायबोलीनी प्रामाणिक सेवा करी त्यान्ह फय से हायी
आपलं प्रामाणिक पने करेल कामनी हायी पावती से
#उत्तर_महाराष्ट्र_खान्देश_विकास_मंडळ
यासना तर्फे हाऊ पुरस्कार देवाम्हा वुना म्हनीस्नी
मी मोहन पाटील कवळीथकर
जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदना मनफाईन आभारी से
🙏🙏🙏🙏🙏
समदा पुरस्कार्थीस्न अभिनंदन आनि मवरेनी वाटचालले हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐💐
िरानी

07/07/2025

खान्देश साहित्य संघ आयोजित घरगुती संमेलन #उधना (सुरत )
#कशी_जाऊ_मी_जाऊ_बजार_वं

#बोलीभाषा #अहिराणी
मोहन पाटील कवळीथकर

Address

Shahada

Alerts

Be the first to know and let us send you an email when अहिरवानी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to अहिरवानी:

Share