
27/03/2025
⛔राहाता बाजार समितीची प्रत्येक निर्णय शेतकरी हिताचा: म्हस्के उध्दव अशोक लंबे पाटील
⛔लोणी येथे म्हैस बाजार सुरु, २लाख ७० हजार रुपयाला म्हशीची विक्री
⛔बाजार समितीच्या माध्यमातून सुरु होणारा पशुखाद्य निर्मिती कारखाना दुग्ध व्यवसायकांसाठी मोठी संधी निर्माण करणार
#बाजारभाव #गायीपालन #म्हैसबाजार #म्हैस_बाजार #म्हैस_पालन #म्हैस #लोणी ...