18/01/2026
🐄🌾 *BGM Foundation Pashu-Seva Scholarship 2025–26 सुरू!* ━━━━━━━━━━━━━
✨ पशुवैद्यकीय, कृषी व पशुसंवर्धन क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी मोठी शिष्यवृत्ती संधी!
📅 *अर्जाची शेवटची तारीख:* 16 फेब्रुवारी 2026 ━━━━━━━━━━━━━
🪀 *अशाच शिष्यवृत्ती, योजना व अपडेट्ससाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा* 👇 👉 https://chat.whatsapp.com/FRvHgZq8orj2WJbQQlUVob?mode=wwc
━━━━━━━━━━━━━
🎯 *कोर्स व शिष्यवृत्ती रक्कम:*
🔹 *General Graduation / Post-Graduation*
(Veterinary, Animal Husbandry, Agriculture, Dairy Science, Livestock, Para-Veterinary, Fodder Management इ.)
💰 *₹36,000 प्रति वर्ष*
🔹 *Professional Graduation / Post-Graduation*
(Diploma / Professional Courses – पशुसंवर्धन व संबंधित शाखा)
💰 *₹75,000 प्रति वर्ष*
🔹 *Diploma Courses*
💰 *₹36,000 प्रति वर्ष*
━━━━━━━━━━━━━
✅ *पात्रता (Eligibility):*
✔️ भारतीय नागरिक
✔️ मान्यताप्राप्त संस्थेत शिकत असलेले UG / PG / Diploma विद्यार्थी
✔️ मागील परीक्षेत किमान 50% गुण
(⭐ प्राधान्य गटासाठी 5% सूट)
✔️ वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ₹8 लाखांपेक्षा कमी
⭐ *प्राधान्य दिले जाईल:*
• मुली, दिव्यांग, Single Parent / अनाथ
• First-Generation Graduates
• ग्रामीण / Aspirational जिल्ह्यातील विद्यार्थी
• सरकारी शाळेत शिकलेले विद्यार्थी
━━━━━━━━━━━━━
📄 *आवश्यक कागदपत्रे:*
• पासपोर्ट साइज फोटो
• चालू वर्षाचा Admission Proof (Letter / ID Card)
• मागील सेमिस्टर / वर्गाची मार्कशीट
• Fee Receipt / Fee Structure
• उत्पन्न प्रमाणपत्र
• बँक पासबुक / Cancelled Cheque
• अर्जदाराचे घोषणापत्र (Declaration)
━━━━━━━━━━━━━
🔗 *ऑनलाईन अर्ज लिंक:*
👉 https://www.buddy4study.com/page/bgm-pashu-seva-scholarship-program
━━━━━━━━━━━━━
💬 *ग्रामीण व पशुसंवर्धन क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी — ही माहिती नक्की शेअर करा!*
WhatsApp Group Invite