Rolling Wheels TV

Rolling Wheels TV Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Rolling Wheels TV, Video Creator, Shrivardhan.

09/05/2026

Experience the raw beauty of Shrivardhan through my lens. This isn’t a guide.. it’s an immersive solo journey into the heart of the Konkan coast.

Shrivardhan Solo Travel, Cinematic Konkan Vlog, Solo Bike Trip Maharashtra, Shrivardhan Experience, Rolling Wheels TV.

श्रीवर्धनचा निळाशार समुद्र, तिथली शांतता आणि फिरण्यासाठीची काही उत्तम ठिकाणे. चला, माझ्यासोबत या निसर्गरम्य प्रवासात साम...
08/05/2026

श्रीवर्धनचा निळाशार समुद्र, तिथली शांतता आणि फिरण्यासाठीची काही उत्तम ठिकाणे. चला, माझ्यासोबत या निसर्गरम्य प्रवासात सामील व्हा.

हा Cinematic प्रवास अनुभवण्यासाठी व्हिडिओ नक्की बघा आणि शेअर करा!

Shrivardhan Harihareshwar Travel Vlog 2026 | Solo Bike Trip Konkan | Weekend Getaway from Mumbai & PuneJoin me on a cinematic solo bike trip to Shrivardhan &...

16/04/2026

कचऱ्याने भरलेलं स्वर्गासारखं ठिकाण - हरिहरेश्वर

आज Harihareshwar मध्ये एक सुंदर दृश्य पाहिलं…
आणि त्याच्यासमोरच कचऱ्याचा ढिगही.
निसर्ग आपल्याला इतकं काही देतो…
आणि आपण त्याला परत काय देतो?... कचरा?
स्वच्छ भारत फक्त जाहिरातीत नको… तो आपल्या वागण्यात दिसायला हवा.
👉 स्वतःसोबत छोटी पिशवी ठेवा
👉 प्लास्टिक, बाटल्या परत घरी घ्या
👉 कचरा तिथेच टाकू नका
आज तुम्ही बदललात… तर उद्या सगळं बदलू शकतं.

Stop littering India, Harihareshwar, Responsible tourism, Civic Sence, Save nature India, Clean India mission, No Plastic

15/04/2026

हरिहरेश्वर म्हणजे महाराष्ट्राची “दक्षिण काशी” 🛕🌊श्रीवर्धनमधून निघून या पवित्र ठिकाणी आलो आणि इथली शांतता, अध्यात्म आणि निसर्ग यांचा अप्रतिम संगम अनुभवायला मिळाला.
अगस्त्य ऋषींनी स्थापित केलेलं हे मंदिर महादेवाचं तीर्थस्थान… आणि सगळ्यात खास म्हणजे समुद्रकिनाऱ्यालगत असलेला अनोखा प्रदक्षिणा मार्ग…
लाटांनी खडकांवर केलेलं नैसर्गिक कोरीव काम पाहताना निसर्गाची ताकद जाणवते… 🌊
जर तुम्ही श्रीवर्धनला जात असाल…
तर हरिहरेश्वर नक्की explore करा! ❤️

Harihareshwar Temple, Shrivardhan trip, Diveagar, Konkan travel, Maharashtra tourism, Kalbhairav temple, Harihareshwar beach, Pradakshina marg, Coastal Maharashtra

11/04/2026

श्रीवर्धनजवळचा आरावी बीच खरंच मनात घर करून गेला… 🌊✨
गर्दीपासून दूर, शांतता, पांढरी वाळू आणि निळंशार पाणी - सगळंच अगदी परफेक्ट वाटलं.
त्यात coastal road वरून बाईक राईड आणि कोंडिवली बीचवरचा sunset - pure magic!
अशा ठिकाणांना explore केलं की travel खरंच feel होतं ❤️
तुम्ही आरावी बीचला गेले आहात का? Comment करा 👇
आणि अशा hidden places साठी follow करायला विसरू नका 😉

Special thanks to for few amazing shots.
Absolutely loved the food experience at

Aravi Beach, Shrivardhan, Diveagar, Konkan travel, Maharashtra, hidden places in Maharashtra, solo travel

11/04/2026

श्रिवर्धनजवळ सापडलेलं एक लपलेलं वारसास्थळ ✨
कुसुमेश्वर मंदिराजवळ मला शेकडो सुंदर कोरीव दगडी मूर्तींचं एक अत्यंत आश्चर्यकारक दृश्य पाहायला मिळालं. प्रत्येक मूर्तीवर इतकं अप्रतिम काम… की पाहिल्यावर जाणवतं या मुर्ती शेकडो वर्षांपूर्वीच्या असाव्यात. सध्या मंदिर व्यवस्थापनाने मूर्तींना एका खोली मध्ये ठेवलं आहे, पण त्यांना कोणीही येऊन हात लावू शकतं.

👉 प्रशासनाला विनंती:
Government of Maharashtra

कृपया या ऐतिहासिक मूर्तींचे संरक्षण आणि जतन करण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात 🙏
किमान काचेचे बॉक्स / सुरक्षित व्यवस्था खूप आवश्यक आहे.

👉 पर्यटकांना विनंती:
कृपया मूर्तींना हात लावू नका 🙏
ह्या मूर्ती आपल्या इतिहासाचा आणि संस्कृतीचा अमूल्य भाग आहेत ❤️
जर तुम्ही दिवेआगर किंवा श्रिवर्धनला जात असाल, तर देवखोलमधील कुसुमेश्वर मंदिराला नक्की भेट द्या…आणि या सुंदर वारशाचा जबाबदारीने अनुभव घ्या ✨

कोकणातील प्राचीन मंदिरे, Shrivardhan, Diveagar.

10/04/2026

आज श्रीवर्धन एक्सप्लोर करायला सुरुवात केली… 🌊
सकाळचा समुद्र, नारळ-सुरूच्या झाडांची सावली, आणि बीचवरची हलकी गर्दी.
एका बाजूला पाण्यात खेळणारे पर्यटक, तर दुसऱ्या बाजूला निवांत तरंगणाऱ्या बोटी
पण या ट्रिपमधला सगळ्यात खास अनुभव होता देवखोलमधील कुसुमेश्वर मंदिर
जंगलाच्या शांततेत लपलेलं, आणि आत प्राचीन दगडी मूर्तींचा खजिना
इतक्या जुन्या मूर्ती पाहून खरंच वाटलं — आपल्या इतिहासात अजून किती काही दडलेलं आहे!
जर तुम्ही श्रीवर्धन किंवा दिवेआगरला येणार असाल,
तर या शांत आणि ऐतिहासिक ठिकाणाला जागेला नक्की भेट द्या 🙌

Shrivardhan beach, Kusumeshwar temple, Devkhol, Konkan travel, Maharashtra beaches, hidden places in Maharashtra, solo travel India

09/04/2026

Bird attack mid air and my drone crash landed into a coconut tree 🌴💥
Thought it was over… but my DJI Mini 4K survived like a pro 😎
Got it back. Safe & still flying 🚀

Which drone are you flying?

drone crash, bird attack drone, drone fail video, drone accident, epic fail drone, insane drone footage, viral drone video, Konkan travel vlog, motovlog India

08/04/2026

आजचा दिवस थोडा वेगळाच होता…
सकाळी सगळं चुकतंय असं वाटत होतं - कॅमेरा बंद, फेरी almost मिस...

पण प्रवासाची मजा अशीच असते ना…
कधी थोडा गोंधळ, कधी unexpected थ्रिल…

आडगाव बीचवर थोडा pause घेतला आणि स्वतःला सावरलं…

दिवेआगरमध्ये बाप्पाचा आशीर्वाद घेतला
आणि संध्याकाळी श्रीवर्धनच्या sunset ने एकदम मूडच बदलून टाकला

Konkan solo trip, Shrivardhan travel, Diveagar beach, Agardanda ferry, coastal road Maharashtra, solo travel India

07/04/2026

महाराष्ट्रातलं Portuguese भाषा बोलणारं गाव 😲 | कोरलाई गाव |

महाराष्ट्रात एक असं गाव आहे. जिथे आजही Portuguese भाषा बोलली जाते. 😲
कोरलाई गाव - Alibag जवळचं एक छोटंसं पण खूप unique ठिकाण.
इथले लोक ‘Korlai Creole’ नावाची भाषा बोलतात.
ही मराठी आणि Portuguese यांचा एक मिलाप आहे.
जवळ जवळ ३०० वार्षांनंतरही ही भाषा या गावात जिवंत आहे

There’s a village in Maharashtra, where people still speak a Portuguese influenced language 😲
Korlai Village - a hidden gem near Alibag, where locals speak ‘Korlai Creole’, a unique blend of Marathi and Portuguese.
Even after nearly 300 years this language is still alive in thi village

(Konkan, Shrivardhan travel guide, Places to visit in Shrivardhan, Korlai Fort, Korlai Village, Hidden beaches in Maharashtra, Konkan coastal road trip, Maharashtra tourism, Shrivardhan itinerary, Konkani seafood, Ukadiche modak, Travel vlog Maharashtra)

06/04/2026

श्रीवर्धन ट्रिप दरम्यान पहिल्या दिवशी मी गेलो कोरलाई गावात जिथे नदी आणि समुद्र एकत्र येतात… 🌊

सोलो राईड, उन्हातला प्रवास आणि शेवटी कोरलाई गावातला सुंदर सूर्यास्त…

कुंडलिका नदी, अरबी समुद्र, आणि किल्ल्याच्या सानिध्यातला हा अनुभव…
खरंच मनाला भिडणारा होता…

During my Shrivardhan trip, on the first day I visited Korlai village… where the river meets the sea 🌊

A solo ride, a journey through the heat, and finally a beautiful sunset in Korlai…

The Kundalika River, the Arabian Sea, and the fort standing tall nearby…
This entire experience was truly heart touching…

(Konkan, Shrivardhan travel guide, Places to visit in Shrivardhan, Korlai Fort, Korlai Village, Hidden beaches in Maharashtra, Konkan coastal road trip, Maharashtra tourism, Shrivardhan itinerary, Konkani seafood, Ukadiche modak, Travel vlog Maharashtra)

Address

Shrivardhan

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rolling Wheels TV posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Rolling Wheels TV:

Share

Category