SCN News & Entertainment

SCN News &  Entertainment News & Entertainment Channel of Sinnar Cable Network

Entertainment Channel of Sinnar Cable Network

provides latest news from Sinnar ,

that provides latest news headlines and breaking news from sinnar

Get current top stories


Thanks & Regards

Vijay Sh*tole 9960269545
(SCN)

12/06/2026

scnnews ..पुरवठा विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षमुळे घरगुती गॅस सिलेंडर चा सर्रास व्यवसायासाठी वापर ...सिन्नरला कुठेच कारवाई नाही म्हणजे पाणी कुठेतरी मुरतंय ? https://youtu.be/p7O-97hcPdM

10/06/2026

scnnews ..केंद्र सरकारच्या विरोधात सिन्नर तालुका काँग्रेस चे आंदोलन ..इंधन दरवाढ व घरगुती गॅस सिलेंडर दरवाढी विरोधात काँग्रेसचे पेट्रोल पंपावर आंदोलन https://youtu.be/Kub8iZyYBTs

सर्व सामान्यांना घरगुती गॅस सिलेंडर मिळवणे म्हणजे मोठी कसरतच पण तोच घरगुती सिलेंडर हॉटेल व्यवसायिकांना दररोज अगदी सहज (ज...
09/06/2026

सर्व सामान्यांना घरगुती गॅस सिलेंडर मिळवणे म्हणजे मोठी कसरतच पण तोच घरगुती सिलेंडर हॉटेल व्यवसायिकांना दररोज अगदी सहज (ज्यादा दराने का होईना )उपलब्ध कसा होतो? सिन्नर तहसीलचे पुरवठा विभाग इतका शांत का? कुठेच कारवाई नाही म्हणजे पाणी कुठे तरी मुरतंय..... आपले परकंड मत मांडा..... 9960269545

08/06/2026

scnnews ..कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या जनावरांची सिन्नर पोलिसांकडून सुटका ...सिन्नरचे गोवंश रक्षासमितीसह विविध सामाजिक संस्था मात्र गाढ झोपेत केवळ प्रसिद्धीसाठी दल परिषदच्या समित्या स्थापन https://youtu.be/JVL_y9Y7XZg

04/06/2026

scnnews ..थेट शहरात घुसला बिबट्या बघ्याची तुफान गर्दी !!! ...अथक परिश्रमाने वनविभागाकडून बिबट्याचे यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन https://youtu.be/ZwJu7g1GRrM

02/06/2026

scnnews ...नकली देशी दारू बनवण्याच्या अड्ड्यावर सिन्नर पोलिसांची धडक कारवाई ...सुमारे २५ लाखाचा मुद्देमाल हस्तगत https://youtu.be/mKc8yexbMkU

01/06/2026

scnnews ..आठवडे बाजारामुळे होणाऱ्या त्रासावर लवकरच तोडगा निघणार ?...नगराध्यक्ष विठ्ठल उगले यांचा शेतकरी व पोलीस प्रशासनास आश्वासन https://youtu.be/CrpLgqe4GAo

30/05/2026

scnnews....आवाना कंपनीने मल्चिंग दाखवले एक आणि दिले दुसरेच — सिन्नर तालुक्यातील धुळवड गावातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान.https://youtu.be/MPd2qGVJWF4

26/05/2026

scnnews ...शासकीय अधिकारी व पोलीस प्रशासनाच्या संगनमताने जबरदस्ती जमिनीवर ताबा ?...माळेगाव येथील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांची वरिष्ठ पातळीवर न्याय देण्याचे आवाहन https://youtu.be/7gOHq7kPtO8

18/05/2026

scnnews ...सिन्नर पोलीस ठाण्याच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई ... अवैध्य गुटखा वाहतुक करणाऱ्यावर कारवाई करत एकुण ०१ कोटी ८६लाख ,४६,हजारांचा मुद्देमाल केला जप्त https://youtu.be/QP5Lw0I3zpk

Address

Scn News & Entertainment , 3rd Flour , Bhikusa Complex , Shimpi Lane
Sinnar
422103

Opening Hours

Monday 9:30am - 9pm
Tuesday 9:30am - 8pm
Wednesday 9:30am - 8:30pm
Thursday 9:30am - 8pm
Friday 9:30am - 8:30pm
Saturday 9:30am - 8:30pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when SCN News & Entertainment posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category